Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Prices News: नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमतींची  0.71% पर्यंत वाढ! वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची घंटा?

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) नुसार, ऑक्टोबर महिन्यामधील ५.०२ टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२५ मध्ये अन्नधान्याच्या किमती ३.९१ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या किमतीचा घसरण्याचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 12, 2025 | 09:53 PM
नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमतींची  0.71% पर्यंत वाढ! वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची घंटा?

नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमतींची  0.71% पर्यंत वाढ! वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची घंटा?

Follow Us
Close
Follow Us:
  • अन्नधान्य महागाईचा वेग मंदावला
  • नोव्हेंबरमध्ये किरकोळ दर ०.७१% वर
  • ग्राहकांच्या खर्चावर भार पडण्याची शक्यता
Food Prices News: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) नुसार, ऑक्टोबर महिन्यामधील ५.०२ टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२५ मध्ये अन्नधान्याच्या किमती ३.९१ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या घसरत्या किमती पाहून यांचा घसरण्याचा वेग लक्षणीयरीत्या मंदावल्याचे दिसून येत आहे. अन्न क्षेत्रात दबाव वाढत असल्याने भारतातील किरकोळ महागाई वाढली. देशातील किरकोळ महागाईत किंचित वाढ होऊन ती ०.७१ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी ऑक्टोबर महिन्यात फक्त ०.२५ टक्के होती.  जी महागाई आतापर्यंतची सर्वात कमी पातळी होती. ही वाढ प्रामुख्याने भाज्या, मांस, मासे, अंडी, इंधन आणि वीज यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे झाली.
हेही वाचा : ICICI लोम्बार्डच्या Caring Hands उपक्रमाची १४ वर्षांची यशस्वी वाटचाल! ५.५ लाखांहून अधिक मुला-मुलींना ‘नवदृष्टी’ प्रदान
अन्नपदार्थांवर वाढता दबावामुळे भाज्या आणि अंडीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर मांस, मासे आणि मसाल्यांच्या किमतींमध्ये देखील सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे. इंधन आणि वीज महागाई देखील १.९८% वरून वाढून २.३२% पर्यंत वाढले आहे, ज्यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्चावर त्याचा परिणाम  होऊन शेवटी सर्व वस्तूंच्या किमतींवर देखील परिणाम झाला. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच, महागाई वाढत राहिली तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील होऊ शकतो. 
रुपयाची घसरण हा देखील या महागाईला महत्वाचे कारण आहे. सध्या बाजारपेठात सुरू असलेली चढ-उतार, अमेरिकेने लादलेले अतिरिक्त कर, इतर देशातून सुरू असलेली आयात-निर्यात देखील या सर्वांवर परिणाम करत आहे. तथापि, या सगळ्यांचा परिणाम सामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गावर होताना दिसून येत आहे.
हेही वाचा: US-India Trade Update: अमेरिका-भारत व्यापारात तणाव! ट्रम्पच्या धोरणांनी अमेरिका स्वतःच नुकसानात?
उत्सवाच्या काळात वाढलेल्या मागणीत आणि  काही क्षेत्रांमध्ये जीएसटी कपातीमुळे ऑक्टोबर महिन्यात विक्रमी घट झाली, परंतु आता सणासुदीची मागणी, पुरवठा साखळी खर्च आणि आयात केलेल्या वस्तूंवरील वाढलेले शुल्क यासारखे घटक जोर धरत असल्याने, किरकोळ महागाईत हळूहळू वाढ होणे स्वाभाविक आहे. अन्नधान्याच्या किमती आणि इंधनाच्या किमती नियंत्रित करून महागाई आरामदायी मर्यादेत ठेवणे हे मात्र सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

Web Title: Food prices news november rising inflation a warning sign for consumers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • food news update
  • Rates of Vegitables
  • rise and fall

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.