Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमान प्रवासावर मिळवा बंपर डिस्काऊंट; Paytm चा २३ जुलैपर्यंत ट्रॅव्हल फेस्टिव्हल सेल

कंपनीद्वारे विशेष कॅशबॅक ऑफरचीही सवलत देण्यात आली आहे. केवळ विमान प्रवासासाठीच नव्हे तर ॲपद्वारे बस तिकिटाच्या नोंदणीवरही कंपनीने आकर्षक ऑफर आणली आहे.सशस्त्र दल, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिरीक्त सवलतींसह विशेष भाडे सवलतदेखील आहे. एचएसबीसी कार्ड वापरकर्त्यांनाही ही सवलत मिळू शकते.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 21, 2022 | 08:06 PM
विमान प्रवासावर मिळवा बंपर डिस्काऊंट; Paytm चा २३ जुलैपर्यंत ट्रॅव्हल फेस्टिव्हल सेल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : स्वस्त दरात विमान प्रवास (Air Travel At Cheap Rates) करण्याची सुवर्णसंधी देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स (Digital Payments) आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी पेटीएमने (Paytm) आणली आहे. पेटीएमने २१ ते २३ जुलै दरम्यान ट्रॅव्हल फेस्टिव्हल सेलचे (Travel Festival Sale) आयोजन केले असून त्याद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी इंडिगो (Indigo), विस्तारा (Vistara), स्पाइसजेट (Spicejet), गोएअर (Go Air) आणि एअर एशियाच्या (Air Asia) विमान तिकीटावर अनुक्रमे १५ आणि १० टक्के सूट मिळणार आहे.

दरम्यान कंपनीद्वारे विशेष कॅशबॅक ऑफरचीही सवलत देण्यात आली आहे. केवळ विमान प्रवासासाठीच नव्हे तर ॲपद्वारे बस तिकिटाच्या नोंदणीवरही कंपनीने आकर्षक ऑफर आणली आहे.सशस्त्र दल, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिरीक्त सवलतींसह विशेष भाडे सवलतदेखील आहे. एचएसबीसी कार्ड युजर्सनाही ही सवलत मिळू शकते.

पेटीएम ॲपवरून बुक केलेल्या प्रत्येक बस तिकिटावर कॅशबॅकसह आकर्षक सवलत मिळणार आहे. पेटीएम देशातील २५०० हून अधिक बस ऑपरेटरच्या माध्यमातून तिकीट सेवा उपलब्ध करते. ग्राहकांनी बसचे तिकीट नोंदणी करताना १५ रुपये भरून बस कॅन्सलेशन प्रोटेक्शन घेतले तर त्यांना त्यांच्या तिकीटावर १०० टक्के परतावाही मिळू शकतो. पहिल्यांदाच या ॲपद्वारे बस तिकीट घेत असल्यास २० टक्के कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो.

पेटीएम आपल्या वापरकर्त्यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे, हॉटेल्स, शहरांतर्गत बस आणि रेल्वे तिकिटांची नोंदणी सुविधा देते. कंपनीची सर्व प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांशी भागीदारी असून ती आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंटही आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय सवलतीच्या दराचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Get bumper discounts on air travel paytms travel festival sale till 23rd july nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 08:06 PM

Topics:  

  • paytm app

संबंधित बातम्या

पेटीएम मनीकडून एफ अँड ओ ट्रेडर्ससाठी प्रगत टूल्सची घोषणा; चार्टवरून थेट ट्रेडिंगसह पे लेटर सुविधा उपलब्ध
1

पेटीएम मनीकडून एफ अँड ओ ट्रेडर्ससाठी प्रगत टूल्सची घोषणा; चार्टवरून थेट ट्रेडिंगसह पे लेटर सुविधा उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.