Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्याचांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. केवळ सोनंच नाही तर चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. पण आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दराच किंचित घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे वाढत असलेले दर आता कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे.
भारतात आज 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,848 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,136 रुपये आहे. भारतात काल 7 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,849 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,945 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,137 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,360 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,450 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,490 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,370 रुपये होता. (फोटो सौजन्य – istockphoto)
भारतात आज सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत देखील किंचीत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 127.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,27,900 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 128 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,28,000 रुपये होता. भारतात काल चांदीच्या दराने नवीन उच्चांक गाठला. भारतातील अनेक शहरांत सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे. मात्र आज सोन्याच्या दरात किंचीत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चांदीचे दर देखील घसरले आहेत.
मुंबई, पुणे, हैद्राबाद, केरळ, कोलकाता, नागपूर या शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,480 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,360 रुपये आहे. दिल्ली आणि चंदीगड शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,480 रुपये आहे.
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
बंगळुरु | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
पुणे | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
केरळ | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
कोलकाता | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
हैद्राबाद | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
मुंबई | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
नागपूर | ₹99,440 | ₹1,08,480 | ₹81,360 |
दिल्ली | ₹99,590 | ₹1,08,610 | ₹81,480 |
चंदीगड | ₹99,590 | ₹1,08,610 | ₹81,480 |
लखनौ | ₹99,590 | ₹1,08,610 | ₹81,480 |
जयपूर | ₹99,590 | ₹1,08,610 | ₹81,480 |
नाशिक | ₹99,470 | ₹1,08,510 | ₹81,400 |
सुरत | ₹99,490 | ₹1,08,510 | ₹81,400 |