Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर नरमले, चांदीही घसरली! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Today's Gold Rate: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असतानाही सोन्याच्या किमतींमधील घसरणीने गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती ११ टक्क्यांहून घसरल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 12:56 PM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर नरमले, चांदीही घसरली! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर नरमले, चांदीही घसरली! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतात सोन्या – चांदीचे दर पुन्हा घसरले
  • मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,790 रुपये
  • चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,36,190 रुपये
Gold Rate Today: सध्या सोन्याच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. पारंपरिक ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींमध्ये या आठवड्‌यात गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. भारतात 23 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,596 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,379 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,947 रुपये आहे. भारतात 23 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,960 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,470 रुपये आहे. भारतात 23 मार्च रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 244.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,44,900 रुपये आहे.

Lakhpati Didi Scheme 2026: 3 कोटी महिलांना ‘लखपती’ बनवण्याचे लक्ष्य; महिलांच्या सक्षमीकरणाचा गेमचेंजर ‘प्लॅन’

भारतात 22 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,597 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,380 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,948 रुपये होता. भारतात 22 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,800 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,970 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,480 रुपये होता. भारतात 22 मार्च रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 245 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,45,000 रुपये होता. (फोटो सौजन्य – AI Created) 

मुंबई, पुणे, केरळ आणि कोलकाता या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,960 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,470 रुपये आहे. सुरतमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,46,010 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,520 रुपये आहे.

Rupee Falls Against Dollar: रुपया घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; ९५ चा टप्पा ओलांडणार का?

नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,820 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,990 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,500 रुपये आहे. चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,36,190 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,570 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,590 रुपये आहे. दिल्ली आणि चंदीगड शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,46,110 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,620 रुपये आहे.

सोनेाच्या किंमतीत झालेल्या तीव्र घसरणी संदर्भात कॉलिन शाह, एम डी, कामा ज्वेलरी यांचे मत आहे की, सोन्याच्या किमतीत झालेली तीव्र घसरण ही पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आहे आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. तेलपुरवठ्यात झालेल्या अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे केंद्रीय बँका अधिक सावध भूमिका घेतील. परिणामी, व्याजदर वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम देशांतर्गत खपावर होईल.

त्याचबरोबर, अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यापासून दूर जात आहेत. जरी दीर्घकालीन दृष्टीने सोन्याचा कल सकारात्मक राहण्याची शक्यता आहे, तरीही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थांना या संघर्षामुळे मोठा धक्का बसणार आहे आणि रत्न व दागिने निर्यातीवर सर्वाधिक परिणाम होईल. आम्हाला आशा आहे की हा तणाव लवकरच कमी होईल आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत मार्गावर येतील.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹1,36,190 ₹1,48,570 ₹1,13,590
सुरत ₹1,33,840 ₹1,46,010 ₹1,09,520
नाशिक ₹1,33,820 ₹1,45,990 ₹1,09,500
मुंबई ₹1,33,790 ₹1,45,960 ₹1,09,470
पुणे ₹1,33,790 ₹1,45,960 ₹1,09,470
केरळ ₹1,33,790 ₹1,45,960 ₹1,09,470
कोलकाता ₹1,33,790 ₹1,45,960 ₹1,09,470
बंगळुरु ₹1,33,790 ₹1,45,960 ₹1,09,470
नागपूर ₹1,33,790 ₹1,45,960 ₹1,09,470
हैद्राबाद ₹1,33,790 ₹1,45,960 ₹1,09,470
दिल्ली ₹1,33,940 ₹1,46,110 ₹1,09,620
जयपूर ₹1,33,940 ₹1,46,110 ₹1,09,620
लखनौ ₹1,33,940 ₹1,46,110 ₹1,09,620
चंदीगड ₹1,33,940 ₹1,46,110 ₹1,09,620

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Gold and silver rates again drops in india gold and silver rate at 23 march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही नरमले; 1 तोळा खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही नरमले; 1 तोळा खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, हजारोंनी झाले भाव कमी; खरेदीपूर्वी जाणून घ्या दर
2

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, हजारोंनी झाले भाव कमी; खरेदीपूर्वी जाणून घ्या दर

Todays Gold-Silver Price: सोने-चांदी झाले स्वस्त! ठाणे, चेन्नई, सुरतमधील नवीन दर जाणून घ्या
3

Todays Gold-Silver Price: सोने-चांदी झाले स्वस्त! ठाणे, चेन्नई, सुरतमधील नवीन दर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या घसरणीला ब्रेक! भारतात पुन्हा वाढल्या किंमती, चांदीचे भाव स्थिर
4

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या घसरणीला ब्रेक! भारतात पुन्हा वाढल्या किंमती, चांदीचे भाव स्थिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.