Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: ग्राहकांच्या खिशाल कात्री! सोन्याच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण

मुंबई शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,410 रुपये आहे. तर पुणे शहरात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,990 रुपये आहे. भारताच्या इतर शहरांमध्ये आज सोन्याचे काय दर आहेत, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2025 | 08:33 AM
Todays Gold-Silver Price: ग्राहकांच्या खिशाल कात्री! सोन्याच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Todays Gold-Silver Price: ग्राहकांच्या खिशाल कात्री! सोन्याच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:

29 मार्च रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,099 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,341 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,825 रुपये आहे. 28 मार्च रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,985 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,236 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,739 रुपये होता. 27 मार्च रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,235 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,984 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,738 रुपये आहे.

उद्या संपूर्ण भारतात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी लोकं नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. विशेषत: लोकं या दिवशी सोनं खरेदी करण्याला अधिक महत्त्व देतात. अशातच आज सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारतात आज 29 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,990 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 68,250 रुपये आहे. भारताच्या इतर शहरांमध्ये आज सोन्याचे काय दर आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चंदीगड ₹83,560 ₹91,140 ₹68,370
नाशिक ₹83,440 ₹91,020 ₹68,280
सुरत ₹83,460 ₹91,040 ₹68,290
चेन्नई ₹83,410 ₹90,990 ₹68,250
बंगळुरु ₹83,410 ₹90,990 ₹68,250
केरळ ₹83,410 ₹90,990 ₹68,250
कोलकाता ₹83,410 ₹90,990 ₹68,250
हैद्राबाद ₹83,410 ₹90,990 ₹68,250
नागपूर ₹83,410 ₹90,990 ₹68,250
दिल्ली ₹83,560 ₹91,140 ₹68,370
जयपूर ₹83,560 ₹91,140 ₹68,370
लखनौ ₹83,560 ₹91,140 ₹68,370
मुंबई ₹83,410 ₹90,990 ₹68,250
पुणे ₹83,410 ₹90,990 ₹68,250

29 मार्च रोजी आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम 105.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,05,100 रुपये आहे. 28 मार्च रोजी भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम 101.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,01,900 रुपये होता. आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीचे दर मात्र घसरले आहेत.

Web Title: Gold silver price today 29 march 2025 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा घेतली झेप! 24 कॅरेटचा भाव 1.53 लाखांच्या पार; चांदीच्या किंमती स्थिर
1

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा घेतली झेप! 24 कॅरेटचा भाव 1.53 लाखांच्या पार; चांदीच्या किंमती स्थिर

Todays Gold-Silver Price: सोन्याचा भाव घसरला; आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे
2

Todays Gold-Silver Price: सोन्याचा भाव घसरला; आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Todays Gold-Silver Price:सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदीच्याही भावात झाला बदल; जाणून घ्या नवीन किंमती
3

Todays Gold-Silver Price:सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदीच्याही भावात झाला बदल; जाणून घ्या नवीन किंमती

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदीही झाली स्वस्त! एका क्लिकवर वाचा तुमच्या शहरातील भाव
4

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदीही झाली स्वस्त! एका क्लिकवर वाचा तुमच्या शहरातील भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.