Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या किंमतीही स्थिरावल्या

Today's Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज भारतात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबई पुण्यासह अनेक शहरांत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,800 रुपये झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2025 | 08:03 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या किंमतीही स्थिरावल्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या किंमतीही स्थिरावल्या

Follow Us
Follow Us:

8 जून रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,797 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,980 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,348 रुपये आहे. 7 जून रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,959 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,129 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,469 रुपये होता.

ई कॉमर्स कंपन्यांची उडाली झोप! डिलिव्हरी बॉय नाही तर आता Amazon चा रोबोट ठोठावणार तुमचा दरवाजा, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,800 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,970 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,480 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,590 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,690 रुपये होता. भारतात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ सुरु होती. मात्र आज अखेर सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत देखील सतत वाढ सुरु होती. आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे आणि चांदीच्या किंमती स्थिर आहेत. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 107.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,07,100 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹89,800 ₹97,970 ₹73,480
बंगळुरु ₹89,800 ₹97,970 ₹73,480
मुंबई ₹89,800 ₹97,970 ₹73,480
पुणे ₹89,800 ₹97,970 ₹73,480
हैद्राबाद ₹89,800 ₹97,970 ₹73,480
नागपूर ₹89,800 ₹97,970 ₹73,480
केरळ ₹89,800 ₹97,970 ₹73,480
कोलकाता ₹89,800 ₹97,970 ₹73,480
नाशिक ₹89,830 ₹98,000 ₹73,510
सुरत ₹89,850 ₹98,020 ₹73,520
दिल्ली ₹89,950 ₹98,120 ₹73,600
चंदीगड ₹89,950 ₹98,120 ₹73,600
लखनौ ₹89,950 ₹98,120 ₹73,600
जयपूर ₹89,950 ₹98,120 ₹73,600

Web Title: Gold silver price today 8 june 2025 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 08:03 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दरात पुन्हा बदल, एका क्लिकवर जाणून घ्या आजचा भाव
1

Todays Gold-Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दरात पुन्हा बदल, एका क्लिकवर जाणून घ्या आजचा भाव

Todays Gold-Silver Price: खरेदीदारांना दिलासा! सोन्याचे दर उतरले, चांदीच्या भावातही किंचित घसरण
2

Todays Gold-Silver Price: खरेदीदारांना दिलासा! सोन्याचे दर उतरले, चांदीच्या भावातही किंचित घसरण

Todays Gold-Silver Price: 3 हजारांनी घसरले सोन्याचे भाव, चांदीही 9 हजार रुपयांनी झाली स्वस्त!
3

Todays Gold-Silver Price: 3 हजारांनी घसरले सोन्याचे भाव, चांदीही 9 हजार रुपयांनी झाली स्वस्त!

Todays Gold-Silver Price: चांदी झाली स्वस्त, तब्बल 5 हजार रुपयांनी घसरले दर! काय आहेत सोन्याचे भाव?
4

Todays Gold-Silver Price: चांदी झाली स्वस्त, तब्बल 5 हजार रुपयांनी घसरले दर! काय आहेत सोन्याचे भाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.