Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC आणि SBI च्या लाखो खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; मुदत ठेवींवरील व्याजात झालीये इतकी वाढ!

देशातील सर्वात मोठ्या 2 बँकांनी ग्राहकांना एफडीवरील व्याज वाढवण्याची घोषणा केली आहे. भविष्यात आणखी काही बॅंक यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jan 04, 2025 | 07:58 PM
HDFC आणि SBI च्या लाखो खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; मुदत ठेवींवरील व्याजात झालीये इतकी वाढ!

HDFC आणि SBI च्या लाखो खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; मुदत ठेवींवरील व्याजात झालीये इतकी वाढ!

Follow Us
Close
Follow Us:

घरातील मोठी मंडळी आजही आपले पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवतात. बॅंकेत पैसे सुरक्षित राहतात. तसेच गरजेच्या वेळी एफडी मोडता येते. त्यामुळे जुन्या ग्राहकांचा कल एफडी गुंतवणूकीकडे असतो. पण एफडीवरील व्याजदर खूप कमी असतो. बहुतांश बॅंका 6 टक्क्यांच्या आतच एफडीवर व्याज देतात. त्यामुळे पैसे वाढवू इच्छित असलेले तरुण ग्राहक एफडी गुंतवणूकीऐवजी एसआयपी, म्युच्यूअल फंड गुंतणुकीकडे वळलेला दिसतोय. पण आता एफडी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

तुम्ही देखील मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. देशातील सर्वात मोठ्या 2 बँकांनी ग्राहकांना एफडीवरील व्याज वाढवण्याची घोषणा केली आहे. भविष्यात आणखी काही बॅंक यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या बॅंका? यामुळे कोणत्या ग्राहकांना होणार फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन कॅटेगरी

एसबीआय आणि सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीने काही ठेवीदारांना गुड न्यूज दिली आहे. एसबीआयने 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची नवीन कॅटेगरी सुरू केली आहे. या कॅटेगरीतील ठेवीदारांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा 10 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळणार आहे. एचडीएफसी बँकेने बल्क डिपॉझिट्सवरील परताव्यात 5 ते 10 बेस पॉइंट्सने सुधारणा केली आहे.

48 कोटी रुपये दररोजचा पगार; ‘हा’ भारतीय सीईओ घेतोय जगभरात सर्वाधिक पगार!

ग्राहकांना एफडी गुंतवणूकीवर चांगले रिटर्न्स मिळवून देण्यासाठी एसबीआयने देखील आपली नवीन स्किम अपडेट केली आहे. या माध्यमातून 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना त्यांच्या एफडीवर जास्त व्याज दिले जाणार आहे. यासाठी एसबीआय बँकेने त्यांच्या योजनेची पुनर्रचना देखील केली आहे. एवढेच नव्हे तर ग्राहक त्यांच्या बचतीचे उद्दिष्ट ठरवू शकतात आणि त्यानुसार आवर्ती ठेवींसाठी साइन अप करू शकतात.

डिसेंबरच्या मध्यापर्यंत बँक ठेवी आणि बँक कर्ज 11.5 टक्क्यांच्या समान गतीने वाढत असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे. विकासाला चालना देण्यासाठी धोरणात्मक दरात कपात करण्याची मागणी आरबीआयकडे केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे.

इतर बँकाही व्याज वाढवणार?

एसबीआय आणि एचडीएफसी बँकेचे व्याजदर वाढवल्यानंतर इतर बँकाही आपल्या एफडी व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बँकेने इतर बँकांच्या बरोबरीने व्याजदरात बदल केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी व्यवसाय डेटा जाहीर करणारी पहिली मोठी बँक ही बँक ऑफ बडोदा आहे. त्याचे ग्लोबल ॲडव्हान्सेस 11.7 टक्के आणि ग्लोबल डिपॉझिट्स 11.8 टक्केने वाढले आहेत.

Web Title: Hdfc and sbi customers get more intrest rates in fixed deposite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • HDFC Bank

संबंधित बातम्या

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित
1

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.