Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडा कार्स इंडियाने आकर्षक आर्थिक योजना देण्‍यासाठी आयडीबीआय बँकेसोबत सामंजस्‍य करारावर केली स्‍वाक्षरी

आयडीबीआय बँकेचा एचसीआयएलसोबतचा सामंजस्‍य करार देशभरातील होंडाच्‍या अधिकाधिक ग्राहकांना जलद फायनान्सिंग सोल्‍यूशन देईल. लाभांमध्‍ये आकर्षक व्‍याजदर, कमी प्रक्रिया शुल्‍क, अधिक कर्ज रक्‍कम आणि अधिक परतावा कालावधी यांचा समावेश असेल.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 27, 2022 | 10:01 PM
होंडा कार्स इंडियाने आकर्षक आर्थिक योजना देण्‍यासाठी आयडीबीआय बँकेसोबत सामंजस्‍य करारावर केली स्‍वाक्षरी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) या भारतातील अग्रगण्‍य प्रीमियम कार्सच्‍या उत्‍पादक कंपनीने ग्राहकांना अनेक आर्थिक योजना (Financial Planning) देण्‍यासाठी भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्र बँक आयडीबीआय बँकेसोबत (IDBI Bank) सामंजस्‍य करार (MOU) केला आहे.

एचसीआयएल व आयडीबीआय बँकेमधील या सहयोगामुळे ग्राहकांना होंडा कार (Honda Cars) मॉडेल्सच्या खरेदीवर विनासायास परवडणारे फायनान्सिंग पर्याय आणि योजनांचा लाभ घेता येईल. हा सहयोग ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्‍याप्रती एचसीआयएल व आयडीबीआय बँकेच्‍या कटिबद्धतेची पुष्‍टी करतो.

या सहयोगाबाबत सांगताना होंडा कार्स इंडिया लि.चे विपणन व विक्रीचे उपाध्‍यक्ष कुणाल बहल म्‍हणाले, “आयडीबीआय बँकेसोबतचा सहयोग होंडाच्‍या सर्व ग्राहकांना सोईस्‍कर फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍ससोबत सर्वोत्तम मालकीहक्‍क अनुभव व साह्य देण्‍याचा उपक्रम आहे. आम्‍ही सतत नाविन्‍यता आणण्‍याचा आणि होंडा कार्स इंडिया येथील ग्राहक अनुभव सुधारण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत, ज्‍याची सुरूवात पहिला टच पॉइण्‍ट – खरेदी अनुभवासह होते. आम्‍ही आमच्‍या होंडा कुटुंबामध्‍ये नवीन ग्राहकांचे स्‍वागत करण्‍यास आणि होंडा कारचे मालक बनण्‍याचा आनंद शेअर करण्‍यास उत्‍सुक आहोत.’’

आयडीबीआय बँकेचा एचसीआयएलसोबतचा सामंजस्‍य करार देशभरातील होंडाच्‍या अधिकाधिक ग्राहकांना जलद फायनान्सिंग सोल्‍यूशन देईल. लाभांमध्‍ये आकर्षक व्‍याजदर, कमी प्रक्रिया शुल्‍क, अधिक कर्ज रक्‍कम आणि अधिक परतावा कालावधी यांचा समावेश असेल. हा सहयोग उत्‍पादन व प्रक्रियांच्‍या संदर्भात सर्वोत्तम ग्राहक अनुभवाची खात्री देईल.

Web Title: Honda cars india signs mou with idbi bank to offer attractive financing plans nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2022 | 10:01 PM

Topics:  

  • honda cars

संबंधित बातम्या

भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स
1

भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स

अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती
2

अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती

ADAS फिचरने सुसज्ज असणाऱ्या कारच्या शोधात आहात? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स
3

ADAS फिचरने सुसज्ज असणाऱ्या कारच्या शोधात आहात? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.