Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात? ‘हे’ शेअर्स पालटणार गुंतवणूकदारांचं नशिब

Share Market Update: गुंतवणूकदारांसाठी आज कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 18, 2025 | 09:30 AM
Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? 'हे' शेअर्स पालटणार गुंतवणूकदारांचं नशिब

Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? 'हे' शेअर्स पालटणार गुंतवणूकदारांचं नशिब

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १८ जून रोजी बुधवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. मंगळवारी, देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मंगळवारी, बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स २१२ अंकांनी घसरून ८१,५८३ वर बंद झाला, तर निफ्टी ९३ अंकांनी घसरून २४,८५३ वर बंद झाला.

YouTube वरून तगडी कमाई करण्याचा हा आहे खरा फॉर्म्युला; 2025 मध्ये व्हा कंटेंट क्रिएटर आणि कमवा लाखो रुपये

बेंचमार्क निफ्टी ५० २४,९०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स २१२.८५ अंकांनी म्हणजेच ०.२६% ने घसरून ८१,५८३.३० वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९३.१० अंकांनी म्हणजेच ०.३७% ने घसरून २४,८५३.४० वर बंद झाला. शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीनंतर आजची सुरुवात कशी होणार, याबाबत गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांक नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

१८ जून रोजी आज भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुधवारी एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ डेरिव्हेटिव्ह आणि टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट नंदीश शाह यांनी नोंदवले की, निफ्टी ५० २५,००० चा टप्पा ओलांडण्यात अयशस्वी ठरला. हिंदुस्तान झिंक, पॉलीकॅब इंडिया, युग्रो कॅपिटल, दिल्लीवरी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, विशाल मेगा मार्ट, जीएमआर विमानतळ, टाटा पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, रेलटेल हे शेअर्स आज गुंतणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

सकाळी उठताच फोन चालवताय? मग वेळीच व्हा सावध, तुम्हीही करत आहात ही घोडचूक

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूरदारांना सायंट, सन फार्मा आणि मेडिको रेमेडीज हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तर चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूरदारांना इंटेलेक्ट डिझाइन अरेना, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड, मान अ‍ॅल्युमिनियम, नेलकास्ट आणि स्टील स्ट्रिप्स व्हील्स हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

तज्ज्ञांनी आज गुंतवणूरदारांसाठी टीडी पॉवर सिस्टम्स लिमिटेड, सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई), अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड आणि युनिव्हर्सल केबल्स लिमिटेड हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 18 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत
1

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?
2

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री…  नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?
3

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री… नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?

Share Market Today: ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीचा बाजारावर परिणाम? या स्टॉक्सवर ठेवा तुमची नजर
4

Share Market Today: ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीचा बाजारावर परिणाम? या स्टॉक्सवर ठेवा तुमची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.