Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी दिले हे संकेत

Share Market Update: गुरुवारी झालेल्या घसणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार, याबाबत गुंतवणूकदारांना प्रचंड उत्सुकता आहे. आज तज्ज्ञांनी शेअर बाजाराबाबत काय सांगितलं आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2025 | 08:29 AM
Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी दिले हे संकेत

Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? तज्ज्ञांनी दिले हे संकेत

Follow Us
Close
Follow Us:

4 जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गुरुवारी 3 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला. गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात सुपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज वर्तवणात आला आहे. शिवाय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची देखील शिफारस केली आहे.

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याने पार केला 99 हजार रुपयांचा टप्पा, काय आहेत चांदीच्या किंमती? जाणून घ्या

तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार झाले, तर अमेरिकन शेअर बाजार वधारला, एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक विक्रमी उच्चांकावर बंद झाले.  (फोटो सौजन्य – Pinterest)

गुरुवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. गुरुवारी बेंचमार्क निफ्टी ५० २४,४०० च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स १७०.२२ अंकांनी किंवा ०.२०% ने घसरून ८३,२३९.४७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४८.१० अंकांनी किंवा ०.१९% ने घसरून २५,४०५.३० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक २०७.२५ अंकांनी किंवा ०.३६% ने घसरून ५६,७९१.९५ वर बंद झाला. गुरुवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, सतत दुसऱ्या सत्रात विक्रीचा जोर वाढला आणि त्यामुळे बाजार घसरला. सेन्सेक्स अचानक घसरल्याने गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागलं. गुरुवारी डॉ. रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल्स आणि हिरो मोटोकॉर्प या शेअर्सनी निफ्टीवर अव्वल कामगिरी केली. एसबीआय लाईफ, कोटक बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांना विक्रीच्या दबावाचा फटका बसला.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना संदूर मॅंगनीज, लेटेंट व्ह्यू अ‍ॅनालिटिक्स आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. वेदांत, मारिको, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एमक्युअर फार्मास्युटिकल्स, इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX), बंधन बँक, एनबीसीसी इंडिया, आरबीएल बँक, बजाज हाऊसिंग फायनान्स, हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करणाऱ्या शेअर्समध्ये लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स , ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक आणि मदरसन सुमी वायरिंग इंडिया यांचा समावेश आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना सॅक्सॉफ्ट लिमिटेड, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज अँड असेंब्लीज लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक, टाटा केमिकल्स लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक, बीएसई लिमिटेड, शोभा लिमिटेड आणि चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड हे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 4 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत
2

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?
3

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री…  नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?
4

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री… नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.