Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आजही घसरणीने होणार शेअर बाजाराची सुरुवात? ‘हे’ स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरणार महत्त्वाचे

Share Market Update: ८ जुलै रोजी शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीने उघडले होते. आज देखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 09, 2025 | 08:35 AM
Stock Market Today: आजही घसरणीने होणार शेअर बाजाराची सुरुवात? 'हे' स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरणार महत्त्वाचे

Stock Market Today: आजही घसरणीने होणार शेअर बाजाराची सुरुवात? 'हे' स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरणार महत्त्वाचे

Follow Us
Close
Follow Us:

८ जुलै रोजी काल शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली होती. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे ९ जुलै रोजी आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी आज नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,५७७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३५ अंकांनी कमी होता. या सर्व संकेतांचा विचार करता असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या भावात घसरण! काय आहेत आजचे दर जाणून घ्या

मंगळवारी, ८ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजाराने तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,५०० च्या वर बंद झाला. सुरुवात जरी घसरणीने झाली असली तरी काल दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स २७०.०१ अंकांनी म्हणजेच ०.३२% ने वाढून ८३,७१२.५१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६१.२० अंकांनी म्हणजेच ०.२४% ने वाढून २५,५२२.५० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ३०७.१० अंकांनी म्हणजेच ०.५४% ने वाढून ५७,२५६.३० वर बंद झाला. मंगळवारी निफ्टीवरील टॉप परफॉर्मर्समध्ये कोटक बँक, एटरनल आणि एशियन पेंट्स आघाडीवर होते. तर टायटन, डॉ. रेड्डी आणि बजाज ऑटो यांनी सत्राचा शेवट मोठ्या तोट्यात केला. पहिल्या सहामाहीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर, दिवसाच्या दुसऱ्या सहामाहीत निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात मोठी वाढ झाली. (फोटो सौजन्य – Pinterest)

आजच्या व्यवहारात टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, युनियन बँक ऑफ इंडिया, डिक्सन टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस, केपीआय ग्रीन एनर्जी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, बाजेल प्रोजेक्ट, कंम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्विस हे शेअर्स महत्त्वाचे ठरणार आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी गुंतवणूकदारांसाठी आज कार्ट्रेड टेक, बीएफ युटिलिटीज, वंडर इलेक्ट्रिकल्स, व्हॅलर इस्टेट आणि शेफलर इंडिया या शेअर्सची शिफारस केली आहे.

काय सांगता! चक्क रंग बदलणार स्मार्टफोन, स्टायलिश लूक आणि आकर्षक डिझाईनसह Oppo चे नवीन डिव्हाईस लाँच… असे आहेत स्पेसिफिकेशन्स

आज 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी आज आलोक इंडस्ट्रीज, पार्श्वनाथ डेव्हलपर्स, एनएचपीसी आणि रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया (आरबीए) या शेअर्सची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली यांनी आज गुंतवणूकदारांसाठी कॅप्री ग्लोबल कॅपिटल , जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर आणि पार्श्वनाथ डेव्हलपर्स या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी कार्ट्रेड टेक , बीएफ युटिलिटीज , वंडर इलेक्ट्रिकल्स , व्हॅलर इस्टेट आणि शेफलर इंडिया या शेअर्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 9 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा
1

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?
2

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला
3

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.