Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती दिवसात धुतले जातात रेल्वेमधील चादर, ब्लँकेट्स..! धक्कादायक माहिती आलीये समोर, वाचा… सविस्तर

भारतीय रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेडरोलसह प्रवाशांना दिलेले ब्लँकेट हे महिन्यातून एकदा स्वच्छ केले जाते. माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 21, 2024 | 03:55 PM
किती दिवसात धुतले जातात रेल्वेमधील चादर, कंबल..! धक्कादायक माहिती आलीये समोर, वाचा... सविस्तर

किती दिवसात धुतले जातात रेल्वेमधील चादर, कंबल..! धक्कादायक माहिती आलीये समोर, वाचा... सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेलच. ट्रेनच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान बेडरोल दिले जातात. एसी कोचमध्ये बर्थ बुक करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या सुरुवातीला दोन चादरी, उशा, टॉवेल आणि ब्लँकेटसह एक बेड रोल दिला जातो. मात्र, प्रवासी अनेकदा तक्रार करतात की, ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेडशीट आणि ब्लँकेट्स अस्वच्छ असतात. आता याबाबत रेल्वेकडून उत्तर आले आहे. आरटीआयला उत्तर देताना, रेल्वेने स्वतःच सांगितले आहे की, ट्रेनमध्ये प्रवाशांना दिलेली बेडशीट आणि ब्लँकेट साफ करण्यासाठी किती दिवस लागतात.

किती दिवसात होते चादर, उशांची धुलाई

रेल्वे एसी कोचमध्ये बेड रोल पुरवते. त्याचे शुल्क तिकीट दरासह प्रवाशांकडून घेतले जाते. या चादर, टॉवेल, ब्लँकेट, उशा आदींच्या स्वच्छतेबाबत अनेकदा तक्रारी येतात. आता आरटीआयच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात खुद्द रेल्वेनेच या चादरी किती वेळा स्वच्छ केल्या आहेत याबाबत सांगितले आहे. रेल्वेच्या उत्तरानुसार, चादर, उशा आणि टॉवेल प्रत्येक वापरानंतर स्वच्छ केले जातात. बेडशीट धुण्यासाठी रेल्वेने देशभरात 46 विभागीय लॉन्ड्री तयार केल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी ही धुलाई होत असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

हे देखील वाचा – आता ‘हा’ उद्योगपती बनवणार फिल्मे… करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची केली 1000 कोटींमध्ये खरेदी!

किती दिवसात होते बेडरोल, ब्लँकेटची धुलाई

दरम्यान, रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बेडरोलसह दिलेले ब्लँकेट हे महिन्यातून एकदा स्वच्छ केले जाते. ब्लँकेट ओले झाले किंवा त्यावर काही पडले तर ते मध्येच स्वच्छ केले जाते, अन्यथा ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतात. रेल्वेने पुरविल्या जाणाऱ्या लोकरीच्या ब्लँकेटची देखभाल करणे खूपच अवघड आहे. तथापि, काही रेल्वे कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की, काही वेळा ब्लँकेट धुण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

लॉन्ड्रीचे कामकाज कंत्राटदारामार्फत

रेल्वेने विभागीय लॉन्ड्री बांधली असली तरी ती चालवायला कंत्राटदाराला दिली आहे. कंत्राटदारांच्या मनमानीमुळे साफसफाई योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे अनेकदा डब्यांच्या बेडरोलच्या तक्रारी येतात. गेल्या वर्षी रेल्वेने या लॉन्ड्रीच्या कंत्राट नियमात बदल केला. यापूर्वी हे कंत्राट दीर्घ कालावधीसाठी दिले जात होते, परंतु नंतर ते कमी करून 6 महिन्यांचे करण्यात आले. असेही रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: In how many days are the sheets blankets in the train washed shocking information of indian railways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 03:55 PM

Topics:  

  • Indian Railways

संबंधित बातम्या

Indian Railways : भारतीय रेल्वेला खरंच आहे का काही भविष्य? वाढले गैरव्यवहार अन् दुर्घटना
1

Indian Railways : भारतीय रेल्वेला खरंच आहे का काही भविष्य? वाढले गैरव्यवहार अन् दुर्घटना

Railway Ticket Booking: आता तिकीटासाठी रांगेत नाही तर ‘या’ ठिकाणी जा! रेल्वेने सुरू केली नवी सुविधा
2

Railway Ticket Booking: आता तिकीटासाठी रांगेत नाही तर ‘या’ ठिकाणी जा! रेल्वेने सुरू केली नवी सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.