Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुकदारांचे पैसे होणार दुप्पट! ‘हा’ आयपीओ तब्बल 200 पट अधिक सबस्क्राइब; ग्रे मार्केट प्रीमियम 120 टक्क्यांच्या पुढे…

केआरएन हीट एक्सचेंजर आयपीओचे शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी जोरदार सबस्क्रिप्शन घेतले आहे. यामुळेच या आयपीओला 200 पट अधिक सबस्क्रीब्शन मिळाले आहे. आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 122 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 28, 2024 | 06:27 PM
गुंतवणुकदारांचे पैसे होणार दुप्पट! 'हा' आयपीओ तब्बल 200 पट अधिक सबस्क्राइब; ग्रे मार्केट प्रीमियम 120 टक्क्यांच्या पुढे...

गुंतवणुकदारांचे पैसे होणार दुप्पट! 'हा' आयपीओ तब्बल 200 पट अधिक सबस्क्राइब; ग्रे मार्केट प्रीमियम 120 टक्क्यांच्या पुढे...

Follow Us
Close
Follow Us:

केआरएन हीट एक्सचेंजर आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. ग्रे मार्केटमध्ये दमदार प्रतिसाद मिळवणाऱ्या या आयपीओला सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज 200 पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. जीएमपी आयपीओ किमतीपेक्षा जास्त ट्रेडिंग करत आहे. या आयपीओचा आकार 341.95 कोटी असून, या माध्यमातून कंपनी 1.55 कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे.

शेवटच्या दिवशी गुंतवणूकदार आयपीओवर तुटून पडले

शुक्रवारी (ता.२८) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 213 वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. शेवटच्या दिवशी किरकोळ श्रेणीमध्ये 96.37 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीमध्ये 253.04 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्ये 430.31 पट सबस्क्रिप्शन प्राप्त झाली आहेत. हा आयपीओ 25 सप्टेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. पहिल्या दिवशी 26.11 वेळा आणि दुसऱ्या दिवशी 58.55 पट सबस्क्राइब झाला. याचा अर्थ या आपीओला तीन दिवसात मिळून जवळपास 300 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे.

हे देखील वाचा – 17 वेळा ठरला अपयशी, तरीही नाही मानली हार; आकाश, ईशा अंबानी यांना पिछाडी देत बनलाय सर्वात मोठा करोडपती!

ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा बोलबाला

केआरएन हीट एक्सचेंजर आयपीओची किंमत 209 ते 220 रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनीने 65 शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14,300 रुपयांचा सट्टा लावावा लागला. इन्व्हेस्टर गेनच्या अहवालानुसार आज आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 270 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. अशीच स्थिती राहिल्यास कंपनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 122 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते.

हे देखील वाचा – कधीकाळी करत होता 9000 रुपयांची नोकरी; आज आहे वार्षिक 16 कोटींच्या टर्नओव्हरचा व्यवसाय!

सोमवारी शेअर्सचे वाटप

कंपनीकडून शेअर्सचे वाटप सोमवारी (ता.30) केले जाऊ शकते. तर, बीएसई आणि एनएसईमध्ये 3 ऑक्टोबरला लिस्टिंग होऊ शकतो. केआरएन हीट एक्सचेंजर आयपीओने अँकर गुंतवणूकदारांमार्फत 100.10 कोटी रुपये उभारले होते. अँकर गुंतवणूकदारांना जारी केलेल्या 50 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी केवळ 30 दिवसांचा असतो.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Investors money will double this ipo oversubscribed 200 times gray market premium beyond 120 per cent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 06:27 PM

Topics:  

  • bse
  • Initial Public Offering
  • IPO

संबंधित बातम्या

पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..
1

पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.