शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत 90 कंपन्यांनी 1.62 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. नवीन वर्ष 2025 मध्येही हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने सोमवारी (6 जानेवारी 2025) समभाग विक्रीची खुली आयपीओ ऑफर सुरु करण्याची घोषणा केली आहे. 8 जानेवारी रोजी ही खुली ऑफर गुंतवणुकीसाठी बंद होईल.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 58.28 लाख रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.00 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये 4.65 कोटी रुपये झाला.
टॉस द कॉइन लिमिटेडच्या आयपीओमध्ये 5.04 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. ऑफर फॉर सेलद्वारे कोणतीही विक्री होणार नाही. म्हणजे आयपीओमधून मिळणारी संपूर्ण रक्कम कंपनीकडे जाईल.
आयपीओमधील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पुढील आठवड्यात झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा खुल्या शेअर विक्रीसाठी प्रति शेअर 259 रुपये ते 273 रुपये इतका निश्चित करण्यात…
अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. अशाच एका मोठ्या कंपनीने आपला कोट्यवधी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला आहे. 13 नोव्हेंबरपासून तुम्हाला यात गुंतवणूक करता येणार आहे.
एक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडच्या आगामी खुल्या आयपीओ ऑफरसाठी प्रतिसमभाग 2 रुपये फेसव्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी 275 रुपये ते 289 रुपये प्राईस बँडची घोषणा करण्यात आली आहे.
बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनी येत्या गुरुवारी (ता.7) आपल्या आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री सुरु करणार आहे. प्रत्येकी 10 रुपये फेसव्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी 70 रुपये ते 74 रुपये असा प्राईस…
शेअर बाजारासाठी आजचा दिवस काहीसा घसरणीचा राहिला आहे. मात्र, असे असले तरी पुढील तीन महिन्यांचा काळ हा शेअर बाजारासाठी सुवर्णकाळ असणार आहे. या तीन महिन्यांत तब्बल 60000 कोटींचे आयपीओ शेअर…
डॉ. अग्रवाल्स हेल्थ केअर या नेत्रसुश्रृषा सेवा कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) द्वारे निधी उभारण्यासाठी बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला प्राथमिक प्रस्ताव सादर…
केआरएन हीट एक्सचेंजर आयपीओचे शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी जोरदार सबस्क्रिप्शन घेतले आहे. यामुळेच या आयपीओला 200 पट अधिक सबस्क्रीब्शन मिळाले आहे. आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 122 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे.