नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या बहुप्रतिक्षित आणि भारतातील सर्वात मोठ्या संभाव्य आयपीओ (IPO) लवकरच येत आहे. यामुळे कोणाकोणाला फायदा होणार आहे? कोण मालामाल होणार आहे?
शेअर बाजारातील कोणत्याही स्टॉकच्या भविष्याचा अंदाज लावणे कठीण आहे, कोणत्या शेअर्सचं नशीब चमकेल आणि कोण हिरो बनेल याला तोड नाही. पण असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांपैकी काहींनी दीर्घकाळात चांगला परतावा…
मंगळवारी बँका आणि शेअर बाजार उघडण्याबाबत देशाच्या अनेक भागांमध्ये मोठा संभ्रम आहे. याचे कारण असे की, उद्या, १६ जून रोजी, इस्लामिक कॅलेंडरनुसार पवित्र मुहर्रम महिन्याची सुरुवात होत आहे. परिणामी, बँका…
प्रतिष्ठित देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस (MOSL) ने या स्टॉकवर नवीन कव्हरेज सुरू केले असून, त्याला 'बाय' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजचा विश्वास आहे की, पुनर्रचनेच्या प्रयत्नांमुळे कंपनीच्या मूल्यात…
आजकाल शेअर बाजारात एक नवीन trend दिसून येत आहे. साधारणपणे सकाळच्या सत्रात सुरुवातीला बाजाराची सुरुवात सकारात्मक होते; मात्र, जसजसे ट्रेडिंग सत्राचा शेवटचा टप्पा येतो तसतशी बाजारात घसरण सुरू होते. शुक्रवारीही…
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ८व्या वेतन आयोगाच्या बैठका सुरू झाल्याच्या बातम्यांचा परिणाम आता शेअर बाजारावर दिसू लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे बाजारात मागणीदेखील वाढली आहे. त्याचा फायदा कार कंपनींना होताना दिसत आहे
जागतिक राजकारणातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली असून, यामुळे भू-राजकीय तणाव आता आणखी शिगेला पोहोचणार आहे
जागतिक स्तरावर तणावाचं वातावरण असताना सगळीकडे याचे परिणाम दिसत आहे. भारतीय शेअर बाजारातही बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण असं असतानाही काही स्टॉक मात्र शेअर मार्केटमध्ये तुफान कामगिरी करत आहेत.
भारतीय शेअर बाजाराने आज सलग दुसऱ्या दिवशी आपली तेजी कायम राखली. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) या दोन्ही निर्देशांकांनी आज गुंतवणूकदारांना मोठा दिलासा देत चांगली वाढ…
गुंतवणूकदारांना 10 वर्षांत 15000 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर्स आता विभाजित होणार आहे. TANFAC इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी त्यांचे शेअर्स दोन भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा समूहातील महत्त्वाची आयटी कंपनी असलेल्या Tata Elxsi बद्दल ब्रोकरेजने सावधगिरीचा इशारा देत ‘Sell’ रेटिंग दिले आहे. सध्याच्या पातळीवरून शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मुंबईत झालेल्या FICCI वार्षिक भांडवली बाजार परिषदेत पांडे म्हणाले की, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जचा कार्यकाळ वाढवण्याची गरज आहे. या विधानानंतर, BSE च्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
बीएसईचे शेअर्स ८.६ टक्के घसरून २,४०९ रुपयांवर आले, तर एंजल वनचे शेअर्स ६.३ टक्के घसरून २,६२१ रुपयांवर आले. सीडीएसएलचे शेअर्स ३ टक्के घसरून १,७२६ रुपयांवर आणि ३६० वन डब्ल्यूएएमचे शेअर्स…
आज (ता.६) मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 56.74 अंकांनी घसरून, 81,709.12 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 30.60 अंकांच्या घसरणीसह 24,677 अंकांवर बंद झाला आहे.
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात ही पडझडीने झाल्याने निराशेचे वातावरण असताना काही वेळात बाजारात बदल झाला आणि शेअर बाजार कमालीचा वधारला. बाजार वधारण्याची नेमके कारण काय हे जाणून घेऊया
आज मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक 1961.32 अंकांच्या वाढीसह 79,117 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 557.35 अंकांच्या उसळीसह 23,907 अंकांवर बंद झाला आहे.
शेअर बाजारात सध्या घसरणीचे सत्र सुरुच आहे. अशातच आता चालू आठवडा शेअर बाजारासाठी अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. या आठवड्यात एकूण तीन नवे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
लामोजॅक इंडिया लि. या दिग्गज कंपनीचा आयपीओ येत्या 21 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे.