Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईशा अंबानींचे वडिलांच्या पाऊलावर पाऊल; देशातील 180 शहरांत उघडणार..!

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत, आपला उद्योग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या रिलायन्स रिटेलच्या मेट्रो कॅश आणि कॅरी टेकच्या मॉलमध्ये वाढ करणार आहे. बिझनेस टू बिझनेस संकल्पनेच्या दृष्टीने ईशा अंबानी यांचे हे मोठे पाऊल मानले जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 23, 2024 | 07:09 PM
ईशा अंबानीने अमेरिकेतील आलिशान घर विकले; तब्बल इतके कोटी रुपये आहे किंमत?

ईशा अंबानीने अमेरिकेतील आलिशान घर विकले; तब्बल इतके कोटी रुपये आहे किंमत?

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी उद्योग क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे केले आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी मक्तेदारी आहे. हायड्रोकार्बन शोध आणि उत्पादन, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि विपणन, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि दूरसंचार या क्षेत्रात रिलायन्सचे वर्चस्व आहे. आता मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपला उद्योग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बी टू बी साठी मोठे पाऊल

रिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश आणि कॅरी टेक ओव्हर केल्यानंतर ईशा अंबानी सातत्याने व्यवसाय वाढवत आहे. एप्रिल ते जून दरम्यान कंपनीने 30 नवीन स्टोअर सुरु केले आहे. मेट्रो मॉलमधून किरणा दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनी सामान होलसेल पद्धतीने विकले जाते. त्यामुळे बिझनेस टू बिझनेस संकल्पनेच्या दृष्टीने ईशा अंबानी यांचे हे मोठे पाऊल मानले जात आहे.

(फोटो सौजन्य : instagram)

ईशा अंबानी यांनी बदलले मार्केट

रिलायन्स रिटेलने डिसेंबर 2022 मध्ये 2,850 कोटी रुपयांमध्ये मेट्रो कॅश आणि कॅरी मॉल घेतला होता. त्यावेळी मेट्रोची 21 शहरांमध्ये 31 मॉल होते. रिलायन्स रिटेलच्या नवीन रिपोर्टनुसार, कंपनी 180 शहरांत 200 पेक्षा जास्त मेट्रो कॅश आणि कॅरी स्टोअर्स झाले आहेत. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल वेंचर्समध्ये कार्यकारी संचालक म्हणून लीड करत आहे.

मेट्रो काय आहे?

लहान दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी मेट्रो हा चांगला पर्याय आहे. या ठिकाणी बी टू बी पद्धतीने ऑर्डर करता येते. रिलायन्सने मेट्रो विकत घेतल्यानंतर देशात 30 लाख बी टू बी ग्राहक होते. त्यातील 10 लाख ग्राहक अ‍ॅपच्या माध्यमातून दुकानांमधून सामना मागवत होते. भारतातील रिटेल बाजारात रिलायन्सची पकड मजबूत होत आहे. तसेच या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहे. ईशा अंबानी यांचे लग्न प्रसिद्ध उद्योजक घराण्यातील आनंद पीरामल यांच्यासोबत झाले आहे.

Web Title: Isha ambani steps in her father footsteps more than 200 malls open in 180 cities of the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 07:09 PM

Topics:  

  • Isha Ambani
  • Mukesh Ambani
  • Reliance Retail

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.