Reliance Consumer: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील आरसीपीएलचा तामिळनाडूमधील हा पहिला प्लांट असेल. हा प्लांट थुथुकुडी येथील अलीकुलम इंडस्ट्रियल पार्कमधील सिपकॉट येथे असेल. यामुळे २००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल.
उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या मोठ्या घोषणेनंतर, शेअरमधील गुंतवणूकदारांच्या धारणा बदलल्या
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान कंपनीचा शेअर दिवसाच्या उच्चांकावर होता, अवघ्या 25 मिनिटांत 3.75 टक्क्यांनी घसरण झाली
Reliance Industries AGM 2025 Updates : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ आयपीओबाबत मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी जिओचा आयपीओ कधी येणार हे सांगितले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आरआयएल वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे भाषण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह पाहता येईल.
आतापर्यंत अंबानी कुटुंबाकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. परंतु, त्या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, असे सांगितले जात आहे.
Top 10 Most Valuable Indian Family Businesses in 2025: या यादीत, व्यावसायिक कुटुंबांची रँकिंग जाहीर करताना, त्यांच्या व्यवसायांच्या मूल्याची संपूर्ण माहिती दिली जाते.सर्वात मौल्यवान व्यवसायांना एकूण मूल्याच्या आधारे रँक
'जर भारतासोबतच्या भविष्यात युद्धात पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर ते अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देईल.' दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध चिथावणीखोर विधान केलं आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स आता तिच्या पारंपारिक सीमांमधून बाहेर पडत आहे आणि हरित ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि ग्राहक प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. प्रत्येक क्षेत्रात विस्ताराची त्यांची तयारी
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांची उपकंपनी रिलायन्स रिटेल वेगाने आपला व्यवसाय वाढवत आहे. अलिकडेच त्यांनी केल्व्हिनेटर खरेदी करण्याची घोषणा केली आहे
जेव्हा जेव्हा सर्वात महागड्या कारचा विचार येतो तेव्हा लोकांना वाटते की अशी कार केवळ मुकेश अंबानीच्या मालकीची आहे, पण तसे नाही. चला जाणून घेऊया १०० कोटी रुपयांची कार कोणाकडे आहे?
जिओ ब्लॅकरॉकने आज एक मोठी घोषणा केली. कंपनीने आपला पहिला एनएफओ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या एनएफओमध्ये, कंपनीने तीन फंडांसाठी १७,८०० कोटी रुपये उभारले आहेत.
Anant Ambani Salary: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने २५ तारखेला अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. १ मे पासून ५ वर्षांसाठी अनंत हे पद भूषवतील. २०२३ पासून ते कंपनीत…
"सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने २५ जून २०२५ रोजी जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडला स्टॉक ब्रोकर आणि क्लिअरिंग सदस्य म्हणून नोंदणी प्रमाणपत्र जारी केले आहे."
देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अर्थात अंबानी कुटुंब कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी नीता अंबानी त्यांच्या नातवासह क्रिकेट स्टेडियममध्ये आल्या होती. त्यानंतर आता त्यांचा नातू कोणत्या शाळेत जातो, आणि त्या शाळेची…
जिओ लवकरच त्यांच्या वायफाय सर्विसमध्ये बदल करणार असल्याचं समोर आलं आहे. यासाठी कंपनी प्रयत्न देखील करत आहे. याबाबत जिओने टेलीकॉम डिपार्टमेंटला अर्ज देखील पाठवला आहे.
भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ऑफरचा विस्तार करण्यासाठी OpenAI आणि Meta भारतातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्ससोबत चर्चा करत आहेत. याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही.
खुशखबर.... खुशखबर.... खुशखबर... , क्रिकेट प्रेमींसाठी खुश खबर आहे. मुकेश अंबानींकडून JIO युजर्सला मोठं गिफ्ट. क्रिकेट प्रेमींकरिता एक नवीन आणि उत्कृष्ट ऑफर रिलायन्स जियोने लाँच केला आहे.
Gautam Adani: गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एका दिवसात ३.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच २७,८०० कोटी रुपयांनी वाढली आहे. यासह, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५५.४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.