Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Junior UPI Wallet Launch : मुलांसाठी आरबीआयकडून डिजिटल पेमेंटचं गिफ्ट! मुलांसाठी पहिलं UPI Wallet ‘Junio’

आरबीआयने 'ज्युनियो' ॲपला मंजुरी दिली आहे. कंपनीचा मुख्य हेतु तरुणांना सुरक्षित, कॅशलेस आणि शैक्षणिक पेमेंट अनुभव देणे असा आहे. यामुळे, भारतातील पहिले युवा केंद्रित फिनटेक प्लॅटफॉर्म म्हणून ज्युनियोची ओळख होऊ शकते.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 08, 2025 | 06:00 PM
RBI approves 'Junio' app

RBI approves 'Junio' app

Follow Us
Close
Follow Us:
  • आरबीआयने दिली ‘ज्युनियो’ ॲपला मंजुरी
  • मुलांसाठी आणि तरुण प्रौढांसाठी विशेष डिझाइन
  • भारतातील पहिले युवा केंद्रित फिनटेक प्लॅटफॉर्म

Junior UPI Wallet Launch : आरबीआय लवकरच एक ॲप लहान मुलांसाठी घेऊन येत आहे. त्याने जुनियो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला मान्यता दिली असून, मुलांसाठी बँक खात्याशिवाय UPI वॉलेट उपलब्ध होणार आहे. यामुळे मुलांना डिजिटल पेमेंट आणि आर्थिक साक्षरतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

  • ज्युनिओ : मुलांसाठी एक स्मार्ट कार्ड आणि ॲप जे जबाबदार खर्च आणि बचत शिकवते. पालक या ॲपद्वारे खर्च नियंत्रित करू शकता.

या ॲपची स्थापना पेटीएमचे माजी अधिकारी अंकित गेरा आणि शंकर नाथ यांनी केली आहे. दोघेही ज्युनिओ या फिनटेक स्टार्टअपचे सह-संस्थापक आहेत. मुलांसाठी अंकित गेरा आणि शंकर नाथ या दोघांनी मिळून एक स्मार्ट कार्ड आणि ॲप तयार केले आहे. मुलांना आर्थिक व्यवहार करण्यास बचत करायला मदत होईल. मुलांकडे सुरक्षितपणे पैसे खर्च करण्यासाठी योग्य साधनांची गरज असल्याच्या हेतूने निर्मिती केली आहे.

हेही वाचा : Junior UPI Wallet : बँक अकाउंटशिवाय UPI पेमेंट? जाणून घ्या Junio Wallet कसे काम करेल

पालक आपल्या मुलांवर या ॲपद्वारे लक्ष ठेवू शकतात. त्यांना पैसे पाठवू शकतात, तसेच खर्चाची मर्यादा सेट करून त्यांच्या खर्चावर नियंत्रण आणू शकतात. अगदी, रिअल टाइम प्रत्येक व्यवहाराचे निरीक्षण करू शकतात. अशाने पालकांना त्यांच्या मुलांना व्हायफळ खर्चावर आळा घालता येईल. हा ॲप मुलांना टास्क रिवॉर्ड्स सोबतच बचतीचे महत्व सांगते. जेणे करून मुलांना आर्थिक साक्षरता शिकण्यास मदत होईल.

भौतिक आणि आभासी सारख्या दोन्ही पर्यायांवर जुनिओचे रुपे-ब्रँडेड कार्ड अनेक फायदे देते. ऑनलाइन, ऑफलाइन आणि टॅप-अँड-पे सारखे व्यवहार सुलभ आणि सहज करते. दोन दशलक्षाहून अधिक तरुण वापरकर्ते आधीपासून याचा वापर करत आहेत. म्हणजे आधीच लाखों कुटुंबामध्ये सक्रिय असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

हेही वाचा : Credit Card Guide : डिजिटल युगातील क्रेडिट कार्ड…; आर्थिक स्वातंत्र्य की कर्जाचे जाळे?

ज्युनियो पेमेंट्सचे सह-संस्थापक अंकित गेरा म्हणाले की, “आरबीआयच्या या मंजुरीमुळे पुढील पिढी केवळ पैसे खर्च करण्याऐवजी ते हुशारीने व्यवस्थापित करायला शिकतील यामुळे दृष्टिकोनाला बळकटी मिळत असून मार्गदर्शन आणि स्वातंत्र्य संतुलित करणारी आर्थिक परिसंस्था तयार करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.”

येत्या काही महिन्यांत भविष्यातील योजनांबाबत अनेक नवीन वैशिष्ट्ये ॲपमध्ये जोडण्यात येणार आहे. बचतीवर रिवॉर्ड पॉइंट्स, एनसीएमसी-समर्थित ट्रान्झिट पेमेंट, यूपीआय एकत्रीकरण, ब्रँड व्हाउचर प्रोत्साहन यासारख्या गोष्टी जोडण्यात येणार आहे. यामुळे बस प्रवास देखील कॅशलेस पेमेंट सोपे होईल. कंपनीचे मुख्य हेतु तरुणांना सुरक्षित, कॅशलेस आणि शैक्षणिक पेमेंट अनुभव देणे असा आहे. यामुळे, भारतातील पहिले युवा केंद्रित फिनटेक प्लॅटफॉर्म म्हणून ज्युनियोची ओळख होऊ शकते.

Web Title: Junior upi wallet launch rbis gift of digital payments for kids first upi wallet for kids junio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • RBI
  • RBI news
  • UPI payment

संबंधित बातम्या

Digital Fraud Alert : सायबर फसवणुकीचे पैसे परत मिळवण्यासाठी RBI ने उभारली ‘म्यूल-हंटर टीम’ — जाणून घ्या प्रक्रिया
1

Digital Fraud Alert : सायबर फसवणुकीचे पैसे परत मिळवण्यासाठी RBI ने उभारली ‘म्यूल-हंटर टीम’ — जाणून घ्या प्रक्रिया

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून
2

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित
3

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

गुलाबी नोटांसंदर्भात मोठी अपडेट! 2000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनात? आरबीआयने केला धक्कादायक खुलासा
4

गुलाबी नोटांसंदर्भात मोठी अपडेट! 2000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनात? आरबीआयने केला धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.