Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Onam Bumper Result 2026 : एका रात्रीत चमकले नशीब! केरळ लॉटरीच्या इतिहासातील मोठा जॅकपॉट! 30 कोटींचे पहिलं बक्षीस कोणाला?

Kerala Onam Bumper Result 2026 : केरळ राज्य लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'थिरुवोणम ओणम बंपर २०२६' सोडतीचा निकाल जाहीर झाली आहे. यात तब्बल ₹३० कोटींचे पहिले बक्षीस जिंकले आहे. कन्नूर जिल्ह्यात विकल्या गेलेल्या या ५०० रुपयांच्या नशीबवान तिकिटाबाबत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 26, 2026 | 04:45 PM
केरळ लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठा जॅकपॉट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

केरळ लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठा जॅकपॉट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • केरळ लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठा जॅकपॉट!
  • ५०० रुपयांच्या तिकिटाने बनवले अब्जाधीश
  • ₹३० कोटींचे पहिले बक्षीस ‘या’ जिल्ह्यात
Kerala Onam Bumper Result 2026 : आयुष्यात कोणाचं नशीब कधी पलटेल सांगता येत नाही. आपल्याला देखील नेहमी असं वाटतं की आपल्याला कधी लॉटरी लागली तर सध्या असे वारे केरळमध्ये वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. केरळ राज्य लॉटरी विभागाच्या इतिहासामधील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित ‘थिरुवोणम ओणम बंपर २०२६’ (BR-111) लॉटरीचा बहु्प्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. लाखो लॉटरी शौकिनांची प्रतीक्षा संपवत यंदाच्या तब्बल ₹३० कोटींच्या पहिल्या ऐतिहासिक बक्षिसाचा विजेता ठरला आहे. ( Kerala Onam Bumper Result 2026 ) 

अरे वाहह… Tax चं झंझटही होणार कमी, NRI कडून घर किंवा जमीन खरेदी करणे होणार सोपं! 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम

कन्नूर जिल्ह्यात विकले गेले नशीबवान तिकीट

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ३० कोटींचे जॅकपॉट जिंकणारे ‘TL360615’ हे तिकीट केरळमधील कन्नूर जिल्ह्याला मान मिळाला आहे. हे तिकीट कन्नूर जिल्ह्यात विकले गेले होते. या निकालाच्या घोषणेनंतर संपूर्ण कन्नूर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या महा-विजेत्याकडे लागले आहे.

केरळच्या लॉटरी इतिहासातील सर्वात मोठे बक्षीस

यंदाचा ओणम बंपर केरळ लॉटरीच्या इतिहासातील विशेष मैलाचा दगड ठरला आहे. यापूर्वी ओणम बंपरचे पहिले बक्षीस २५ कोटी रुपये होते, मात्र २०२६ च्या या सोडतीसाठी राज्य सरकारने ते वाढवून ₹३० कोटी केले.
तिकीट किंमत: ओणम बंपरच्या एका तिकिटाची किंमत ₹५०० होती.
विक्रमी विक्री: लॉटरी विभागाने यंदा एकूण ९० लाख तिकिटे छापली होती. विशेष म्हणजे, सोडतीपूर्वीच सर्वच्या सर्व ९० लाख तिकिटांची विक्री झाली, ज्यावरून या लॉटरीची प्रचंड लोकप्रियता दिसून येते.

विजेत्यानी पुढे काय करायचं?

३० कोटींचे पहिले बक्षीस जिंकणाऱ्या ‘TL360615’ तिकीटधारकाला आपले मूळ तिकीट सुरक्षित ठेवण्याचे आणि अधिकृत ‘केरळ सरकारी लॉटरी’ चॅनेलद्वारे निकालाची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांनुसार, विजेत्याला निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत सरकारी प्रक्रिया पूर्ण करून बक्षिसाच्या रकमेवर दावा करावा लागेल. इतर सर्व तिकीटधारक देखील अधिकृत वेबसाईटवरून BR-111 चा पूर्ण निकाल तपासून इतर क्रमांकांची बक्षिसे तपासू शकतात.

Digital Payments ला मोठा फटका! दुकानदारांनी घेतला निर्णय, 2 ऑक्टोबरला चालणार नाही UPI; काळ्या कपड्याने झाकणार QR कोड

Web Title: Kerala onam bumper lottery result 2026 br 111 first prize 30 crore winner marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Keral News
  • lottery

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.