Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kotak 811 3-in-1 Super Account: कोटक ८११ ने लॉन्च केले ‘३ इन १ सुपर खाते’! बचत, एफडी आणि क्रेडिट कार्ड एकाच ठिकाणी

कोटक ८११ ने '३ इन १ सुपर खाते' योजना लॉन्च केली. यात बचत खाते, FD आणि सुरक्षित क्रेडिट कार्ड एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. डिजिटलस्नेही ग्राहकांसाठी उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय FD च्या आधारावर क्रेडिट कार्ड मिळवण्याची पद्धत आहे

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 29, 2025 | 05:00 PM
कोटक ८११ ने लॉन्च केले '३ इन १ सुपर खाते'!

कोटक ८११ ने लॉन्च केले '३ इन १ सुपर खाते'!

Follow Us
Close
Follow Us:
  • डिजिटल-स्नेही ग्राहकांसाठी मोठी सुविधा
  • बचत, एफडी आणि क्रेडिट कार्ड एकाच ठिकाणी
  • ‘३ इन १ सुपर खात्या’मध्ये काय मिळते?

मुंबई, २९ ऑक्टोबर २०२५ : भारतातील आघाडीचे डिजिटल बँकिंग व्यासपीठ असलेल्या ‘कोटक८११’ने ‘३ इन १ सुपर खात्या’चे अनावरण केले. ज्यामध्ये बचत खाते, मुदत ठेव आणि सुपर. मनीचे सुरक्षित क्रेडिट कार्ड खातेधारकांना एकाच वेळी उपलब्ध होणार आहे. ‘३ इन १ सुपर बँक खाते’ ही योजना संपूर्ण भारतासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. हा सामान्य भारतीयांचा एक मोठा आणि वाढता वर्ग असून ज्यात त्यांना साधी, डिजिटल-जलद आर्थिक साधने/सुविधा हव्या आहेत.

यात पगारदार व्यक्ती, डिजिटलस्नेही, विद्यार्थी, पहिल्यांदाच नोकरी करणारे आणि बरेच काही समाविष्ट आहे. हे असे वापरकर्ते आहेत जे छोटीशी सुरुवात करून, नियंत्रणात राहून आणि त्यांच्या पैशातून अधिक परतावा मिळवू इच्छितात. ‘३ इन १ सुपर खाते’ वापरण्यास सोपे उपाय त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले आहे.

‘कोटक८११’चे प्रमुख मनीष अग्रवाल म्हणाले, की ‘३ इन १ सुपर खाते’ बचत, खर्च आणि कर्ज घेणे एकाच ठिकाणी एकत्र उपलब्ध करते. हे अशा लोकांसाठी बनवले आहे जे कागदपत्रे किंवा गुंतागुंतीशिवाय पैसे अधिक चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू इच्छितात. हे सोपे, सुरक्षित आणि दैनंदिन वापरासाठी डिझाइन केलेले आहे.’

‘३ इन १ सुपर खात्या’मध्ये काय मिळते?

वैशिष्ट्य फायदे
गुंतवणुकीची सुरुवात ₹१,००० पासून मुदत ठेव (FD) योजनेत सहभागी व्हा.
जास्त कमाई तुमच्या FD वर आकर्षक व्याज + क्रेडिट कार्डवरील खर्चावर कॅशबॅक मिळवा.
क्रेडिटवर UPI वापर नेहमीप्रमाणे UPI द्वारे पेमेंट करा आणि बक्षिसे (Rewards) मिळवा.
सुरक्षित क्रेडिट कार्ड उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय, तुमच्या FD च्या आधारावर सुरक्षित ‘कोटक८११’-सुपर.मनी क्रेडिट कार्ड मिळवा.
डिजिटल प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया १००% डिजिटल असून, कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.
खर्चावर नियंत्रण तुमची FD ची रक्कमच तुमची खर्च मर्यादा (Credit Limit) निश्चित करते, ज्यामुळे नियंत्रण राखता येते.

Flight Ticket: ‘या’ विमानाचे तिकीट फक्त 11 रुपये! विमान वाहतूक कंपनीच्या ऑफरनं खळबळ

आमचे ग्राहक ‘कोटक८११’च्या डिजिटल-फर्स्ट वापरकर्त्यांशी जुळतात, ज्यांना गोष्टी सोप्या आणि फायदेशीर बनवायच्या आहेत. पैसे देण्याइतकेत ‘क्रेडिट’ व्यवहार सुलभ करण्यासाठी आम्ही विश्वासार्ह बँकिंग आणि डिजिटल-फर्स्ट उपक्रमाचे मिश्रण करत आहोत’, असे ‘सुपर.मनी’चे संस्थापक प्रकाश सिकारिया म्हणाले.

‘कोटक८११’चे सह-प्रमुख जय कोटक पुढे म्हणाले, की ‘कोटक८११’ हे संपूर्ण भारतातील विस्तृत प्रेक्षकांना सेवा देते जे आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधत आहेत. हे वापरकर्ते डिजिटल-जाणकार आहेत, परंतु ‘क्रेडिट’बाबत सावध आहेत. त्यांना नियंत्रण, स्पष्टता आणि मूल्य हवे आहे. ‘३ इन १ सुपर खाते’ अशा ग्राहकांसाठी पूर्णत: मिळतेजुळते असून, हे खाते सुरू करणे सोपे आहे, वापरण्यास सोपे आहे आणि लोकांना त्यांच्या पैशांबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते’.

Gold Silver Rates: अमेरिका-चीन व्यापारामुळे एक दिवसात 4100 रुपयांनी स्वस्त झाले सोने, चांदीचे भावही कोसळले

Web Title: Kotak 811 launches 3 in 1 super account savings fd and credit card in one place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Business News
  • Kotak

संबंधित बातम्या

Flight Ticket: ‘या’ विमानाचे तिकीट फक्त 11 रुपये! विमान वाहतूक कंपनीच्या ऑफरनं खळबळ
1

Flight Ticket: ‘या’ विमानाचे तिकीट फक्त 11 रुपये! विमान वाहतूक कंपनीच्या ऑफरनं खळबळ

Gold Silver Rates: अमेरिका-चीन व्यापारामुळे एक दिवसात 4100 रुपयांनी स्वस्त झाले सोने, चांदीचे भावही कोसळले
2

Gold Silver Rates: अमेरिका-चीन व्यापारामुळे एक दिवसात 4100 रुपयांनी स्वस्त झाले सोने, चांदीचे भावही कोसळले

तुमच्या खिशाला आता कात्री! 1 नोव्हेंबेरपासून बँक खातेदारांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंतपर्यंत ‘हे’ 5 नियम बदलणार
3

तुमच्या खिशाला आता कात्री! 1 नोव्हेंबेरपासून बँक खातेदारांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंतपर्यंत ‘हे’ 5 नियम बदलणार

म्हातारपणासाठी Jackpot पोस्ट ऑफिस स्किम! निवृत्तीनंतर दरमहा मिळणार 11,000 रूपयांचे Pension
4

म्हातारपणासाठी Jackpot पोस्ट ऑफिस स्किम! निवृत्तीनंतर दरमहा मिळणार 11,000 रूपयांचे Pension

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.