Kotak Mahindra Bank Shares Marathi News: कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीसाठी व्यवसाय अपडेट जारी केला. बँकेने सप्टेंबर तिमाहीत निव्वळ कर्ज आणि ठेवींमध्ये चांगली वाढ नोंदवली. यामुळे सप्टेंबर तिमाहीच्या चांगल्या निकालांची अपेक्षा वाढते.