Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Home Safety Day : Godrej कडून Advantis IoT9 स्मार्ट लॉकचे लॉंचिंग ! जाणून घ्या वैशिष्ट्ये

गोदरेजने होम सेफ्टी दिनानिमित्त अत्याधुनिक Advantis IoT9 स्मार्ट लॉक देखील सादर केले आहे, हे लॉक  भारतातील घराच्या सुरक्षिततेसाठी एक नवीन बेंचमार्क सेट करु शकते. जाणून घेऊया लॉकची वैशिष्ट्ये

  • By नारायण परब
Updated On: Nov 14, 2024 | 07:08 PM
Home Safety Day : Godrej कडून Advantis IoT9 स्मार्ट लॉकचे लॉंचिंग ! जाणून घ्या वैशिष्ट्ये
Follow Us
Close
Follow Us:

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या गोदरेज आणि बॉईसच्या लॉक्सने, जो आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम व्यवसायाने विश्वास, गुणवत्ता आणि सुरक्षेसाठी समानार्थी म्हणून ओळखला जातो, आज होम सेफ्टी डे 2024 साजरा केला गेला, ज्याचा उद्देश भारतभर घराची सुरक्षा वाढवण्यासाठी जनजागृती करणे हे आहे. या सोहळ्याची आठवण म्हणून, मजबूत माय होम सेफ्टी प्लॅन लाँच करण्याची घोषणा केली, जो कुटुंबाची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी दोन भागात राबवला जाणार आहे. कंपनीच्या नवीन ‘फिअर इज गुड’ मोहिमेसह, घरमालकांना सक्रिय सुरक्षा उपाय करण्यास प्रोत्साहित करते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, त्याने अत्याधुनिक Advantis IoT9 स्मार्ट लॉक देखील सादर केले, हे लॉक  भारतातील घराच्या सुरक्षिततेसाठी एक नवीन बेंचमार्क सेट करु शकते.

शहरी भागात वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता गोदरेजचे लॉक्स घराच्या सुरक्षितता भक्कम करण्याच्या गरजेवर भर देतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2024 मध्ये भारतातील गुन्हेगारीचा दर प्रति 100,000 लोकांमागे 445.9 होता; आणि चोरी हा सर्वाधिक घडणारा गुन्हा होता. यामुळेच प्रभावी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक ठरले आहे. घराची सुरक्षितता सर्वांसाठी सुलभ बनवण्यासाठी, गोदरेजचे लॉक्स माय होम सेफ्टी प्लॅन सादर करत आहेत, कुटुंबाची सुरक्षितता आणखी मजबूत करण्यासाठी हा दोन भागांचा सुरक्षितता उपक्रम डिझाइन केलेला आहे. या प्लॅनमध्ये धोका ओळखण्यासाठी तसेच योग्य उपाय करण्यासाठी तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली होम सेफ्टी चेकअप आणि वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात सूचना देणारे ऑनलाइन साधन, माय होम सेफ्टी कोटिएंट यांचा समावेश आहे. हे Advantis IoT9 स्मार्ट लॉक भारतीय घरांना लक्षात घेऊन तयार केले आहे.

गृह सुरक्षा दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना, गोदरेज अँड बॉयस,  ईव्हीपी आणि व्यवसाय प्रमुख, लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स,  श्याम मोटवानी, म्हणाले, “गेल्या तीन वर्षांत, आम्ही 3,500 पिन कोड अंतर्गत जवळपास 1.5 लाख गृह सुरक्षा तपासणी पूर्ण केल्या आहेत. परिणामी सुरक्षितता उपाय करणाऱ्यांमध्ये 25% नी वाढ झाली आहे. या तपासणीमुळे सुरक्षिततेतील महत्त्वाची तफावत उघड झाली. परिणामी, आम्ही कुटुंबे विश्वास ठेवू शकतील अशा विश्वासार्ह उपायांच्या गरजेवर भर दिला. या वर्षी, आम्ही ‘हर घर सुरक्षित’ मिशनसाठी आमची वचनबद्धता सिद्ध करत आहोत. जी घरांच्या सुरक्षेसाठी देशव्यापी जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा प्रकारचे पहिले Advantis IoT9 स्मार्ट लॉक लाँच करणे ही तंत्रज्ञानाप्रती आमची बांधिलकी आणि भारतीय घरे अधिक सुरक्षित बनवण्याच्या प्रयत्नांचे उदाहरण देते. ‘फिअर इज गुड’ या नावीन्यपूर्ण मोहिमेचा उद्देश घराच्या सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे हे सांगणे आहे. नावीन्य, प्रतिबद्धता आणि सुरक्षिततेसाठी सक्रिय दृष्टिकोन याद्वारे, गोदरेज लॉक भविष्यातील सुरक्षा आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देण्यास परिवारांना सक्षम करत आहेत.”

स्मार्ट लॉक नऊ अत्याधुनिक सुरक्षा प्रदान करते

नवीन लाँच केलेले Advantis IoT9 हे गोदरेजचे सर्वात प्रगत आणि खास करून भारतीय घरांसाठी तयार केलेले अत्याधुनिक, भविष्यकालीन गृह सुरक्षा तंत्रज्ञान असलेले, स्मार्ट लॉक रेंजमध्ये एक प्रकारची जोड आहे. हे पुढील पिढीतील स्मार्ट लॉक नऊ अत्याधुनिक सुरक्षा प्रदान करतात. यात वेअरेबल, मोबाइल NFC, वाय-फाय, बायोमेट्रिक, ब्लूटूथ आणि RFID कार्ड प्रवेश समाविष्ट आहे, ज्यामुळे ते बाजारपेठेतील सर्वात अष्टपैलू आणि सर्वसमावेशक समाधान बनले आहे.डेटा सुरक्षिततेवर गोदरेजच्या फोकसच्या अनुषंगाने, संपूर्ण गोपनीयता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करून, सर्व डेटा सुरक्षित भारतीय सर्व्हरवर एनक्रिप्टेड आणि संग्रहित केला जातो.

Advantis IoT9  लॉकचे वैशिष्ट्ये

  • वेअरेबल, मोबाईल एनएफसी, ब्लूटूथ, वाय-फाय, बायोमेट्रिक, आरएफआयडी कार्ड, रिमोट कंट्रोल, पासवर्ड/पिन कोड आणि
  • मेकॅनिकल ओव्हरराइड यासारखे फ्युचरिस्टिक प्रवेशाचे नऊ मोड
  • हे लॉक जगभरातून कुठुनही उघडता येते.
  • अत्यंत सोपा सेटअप आणि कमांडसाठी इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये आवाज मार्गदर्शन.
  • लॉकिंग/अनलॉकिंगचा लॉग, ज्याला ऑडिट ट्रेल म्हणतात, त्याचा मोबाइल ॲपद्वारे ऍक्सेस
  • अलेक्सा किंवा गुगल होम्स वापरून व्हॉईस कमांड देण्यासाठी सीमलेस इंटिग्रेशनचा वापर
  • मर्यादित कालावधीसाठी प्रवेश करण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे टाइम लिमिटेड पासवर्ड (पिन) तयार केला जाऊ शकतो.

नावीन्यपूर्ण ‘फिअर इज गुड’ मोहीम ही अशा गोष्टी माझ्यासोबत घडणारच नाहीत, या सामान्य समजुतीला आव्हान देते, आणि असा विचार करण्याऐवजी सावधगिरीचा सकारात्मक दृष्टीकोन देते, जो भारतीय कुटुंबांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्यास सक्षम करते. प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे या मोहिमेचा ब्रँड अँबेसेडर आहे.

Web Title: Launch of advantis iot9 smart lock from godrej on the occasion of home safety day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 07:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.