Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…अन्यथा बाहेर पडणे कठीण होईल,” वाचा… महेंद्रसिंग धोनी तरुणांना असा का म्हणाला?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एफ अँड ओ ट्रेडर्संना एक सल्ला दिला आहे. एका मुलाखतीत त्याने तरुणांना 'एफ अँड ओ' (एफ&ओ) पासून दूर राहण्यास सांगितले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 28, 2024 | 07:16 PM
"...अन्यथा बाहेर पडणे कठीण होईल," वाचा... महेंद्रसिंग धोनी तरुणांना असा का म्हणाला?

"...अन्यथा बाहेर पडणे कठीण होईल," वाचा... महेंद्रसिंग धोनी तरुणांना असा का म्हणाला?

Follow Us
Close
Follow Us:

महेंद्रसिंह धोनी हे नाव ऐकले तरी अनेक क्रिकेटप्रेमींमध्ये रोमांच संचारतो. त्याचे देशभरात लाखो चाहते आहेत. सर्वांच्याच गळ्यातला ताईत असलेल्या धोनीने शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एफ अँड ओ ट्रेडर्संना हा सल्ला दिला आहे. एका मुलाखतीत त्याने तरुणांना ‘एफ अँड ओ’ (एफ&ओ) पासून दूर राहण्यास सांगितले आहे.

‘एफ अँड ओ’बाबत काय म्हणाला धोनी?

“आयुष्यात अनेक प्रकारचे धोके असतात जे आपण घेतले पाहिजेत. पण धोक्यांचा भार आपण उचलू शकत नाही, अशापासून मात्र दूर राहायला हवे,” असेही धोनीने म्हटले आहे. “… ज्यांची दाढी सफेद झालीये त्यांना माहितीये की ते काय करतायत. सर्वजण प्रोफेशनल ट्रेडर्स ट्रेडिंग करतात. परंतु जे तरुण आहेत त्यांनी ‘एफ अँड ओ’मध्ये जाऊ नये, कारण त्यातून बाहेर निघणे कठीण आहे. ज्यांना थ्रिल हवंय, किंवा काही आणखी करावे असे वाटते. ५००० रुपये गुंतवतो पाहू काय होते? असा विचार करू नका. हे तुमच्यासाठी बनलेले नाही. प्रोफेशनली गेल्यासच तुम्ही ते हाताळू शकतात,” असेही महेंद्रसिंह धोनीने नमुद केले आहे.

एक्सपर्ट्वरही साधला निशाणा

चर्चेदरम्यान धोनीने एक्सपर्ट्सवही निशाणा साधला आहे. “समजा मी एक शेअर १००० ला खरेदी केला. तो १८०० ते २००० रुपयांपर्यंत पोहोचतो. नंतर तो पुन्हा १८०० वर येतो. त्या घसरणीदरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. मी विचार करतो की १००० रुपयांचे १८०० रुपये झाले. अशात जो खरेदी करतो तो पुढे डिपमध्ये कुठे जाईल. ऑल टाईम हायवर जेव्हा शेअरची कामगिरी पुढे चांगली होऊ शकते असा सल्ला येतो, तेव्हा मी तो घेणारच नाही असे म्हणतो,” असेही त्याने नमूद केले आहे.

हे देखील वाचा – बाबा रामदेव यांच्या पतंजलीने जाहीर केला लाभांश; प्रत्येक शेअरवर मिळणार आठ रुपये!

धोनीने कोणकोणत्या क्षेत्रात केलीये गुंतवणूक?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीची एकूण संपत्ती 1030 कोटींपेक्षा अधिक असल्याचे मानले जाते. धोनीने 2011 मध्ये उत्तराखंड राज्यात एक आलिशान घर खरेदी केले होते. त्याची किंमत 18 कोटी रुपये होती. महेंद्रसिंह धोनीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या पैशांची गुंतवणूक केलेली आहे. काही स्टार्टअपमध्येही त्याने आपले पैसे लावलेले आहेत. त्याने कपडे, हॉटेल, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, फिल्म प्रोडक्शन, फिटनेस अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गुंतवणूक केलेली आहे. धोनीने ‘रीति स्पोर्ट्स’ नावाची स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीत आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. ही कंपनी जगातील अनेक दिग्गज कंपन्यांचे मॅनेजमेंट सांभाळते.

याशिवाय धोनीने खाद्य आणि पेय स्टार्टअप 7 इन Brews यामध्येही गुंतवणूक केलेली आहे. धोनीने शाकाहारी नावाच्या फूड कंपनीतही गुंतवणूक केलेली आहे. ही कंपनी प्लान्ट बेस्ड प्रोटीन तयार करते. धोनीने गरुड एअरोस्पेस या कंपनीतही गुंतवणूक केलेली आहे. धोनी या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. ही कंपनी ड्रोन तयार करते.

Web Title: Mahendra singh dhoni otherwise it will be difficult to get out why did mahendra singh dhoni say this to the youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 07:16 PM

Topics:  

  • Mahendra Singh Dhoni

संबंधित बातम्या

Virender Sehwag: ‘धोनीने टीममधून काढलं म्हणून संन्यास घेणार होतो…’ सेहवागचा धक्कादायक खुलासा
1

Virender Sehwag: ‘धोनीने टीममधून काढलं म्हणून संन्यास घेणार होतो…’ सेहवागचा धक्कादायक खुलासा

रविचंद्रन अश्विनचा CSK ला रामराम? IPL 2025 पूर्वी सोडणार संघ; फ्रँचायझीकडे व्यक्त केली ‘ही’ मागणी..
2

रविचंद्रन अश्विनचा CSK ला रामराम? IPL 2025 पूर्वी सोडणार संघ; फ्रँचायझीकडे व्यक्त केली ‘ही’ मागणी..

अरे बाप रे! कोहलीबद्दल एमएस धोनी काय बोलून गेला? पहिल्यांदाच सार्वजनिक केली ‘ती’ गोष्ट; उडाली खळबळ; पहा व्हिडीओ
3

अरे बाप रे! कोहलीबद्दल एमएस धोनी काय बोलून गेला? पहिल्यांदाच सार्वजनिक केली ‘ती’ गोष्ट; उडाली खळबळ; पहा व्हिडीओ

IND vs ENG : इंग्लंडमध्ये ऋषभ पंतची गाडी सुसाट! कॅप्टन कुल धोनीचा केला विक्रम खालसा; असे करणारा बनला पहिला भारतीय खेळाडू
4

IND vs ENG : इंग्लंडमध्ये ऋषभ पंतची गाडी सुसाट! कॅप्टन कुल धोनीचा केला विक्रम खालसा; असे करणारा बनला पहिला भारतीय खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.