गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता सध्या सर्वाधिक आहे. पण नेमका कोणाचा पगडा किती आहे भारी? सर्व ८ संघांच्या पात्र ठरण्याच्या टक्केवारीविषयीची जरा सविस्तर जाणून घेऊयात.
चेन्नई सुपर किंग्स आपला लाडका स्टार महेंद्रसिंग धोनीला मैदानावर परत पाहण्यासाठी उत्सुक आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या या खेळाडूविषयी संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने माहिती दिली
IPL 2026 च्या 10 लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर RCB आणि चेन्नई सुपर किंग्ज CSK संघ आमनेसामने येणार आहेत. या सगळ्यात चाहत्यांना मनात मोठा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे एम.एस.…
"हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सीझन आहे का?" यावर बऱ्याच चर्चा रंगल्यात आहेत. यावर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि 'दादा' सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या विधानाची सोशल मीडियावर…
IPL जिंकणे हे जगातील दिग्गज क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. भारतीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू आहे, ज्याने केवळ ३५ सामने खेळून तब्बल ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे पाकिस्तानी संघातील अंतर्गत वातावरणामुळे चर्चेत आलं आहे. दिग्गजांनी नुकताच पाकिस्तानी संघाचं वास्तव उघडं पाडलं…
एम.एस. धोनी वयाच्या 44 व्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलची (इंडियन प्रीमियर लीग) सुरुवात २८ मार्च रोजी होत आहे. धोनीचा संघ सज्ज झाला आहे.…
भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून भारतीय संघाचे वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याच्या शक्यतेवर भाष्य करण्यात आले आहे.
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने भाष्य केले आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्जचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सराव सुरू केला आहे. त्याच्या सरावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी दोन महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी दररोज सुमारे ५-६ तास नेटमध्ये घाम गाळत आहे. धोनी त्याच्या घरापासून सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या जेएससीए स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी जात आहे.
२९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी उस्मान तारिकला संघात संधी मिळाली आहे. धोनीच्या प्रवासावरील चित्रपटाने पाकिस्तानी क्रिकेटपटू उस्मान तारिकला क्रिकेटमध्ये परतण्याची मोठी प्रेरणा मिळाली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवार, १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार भारतीय फलंदाजांनी नेहमीच आक्रमक फलंदाजी केली आहे.
माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने भारतातील दिग्गज माजी खेळाडूंना वगळून आपला एक इंडिया ऑलटाइम टी-२० प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपद सोपवले आहे.
भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने नुकतीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करताच त्याने आता दोन भारतीय माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर हल्लाबोल केला…
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवरज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी विराट कोहली आणि युवर्ज सिंग यांच्या मैत्रीवर तिखट भाष्य केले आहे. त्यांनी इतर खेळाडूंना देखील पाठीत सुरा खूपसणारे म्हटले…