Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…सुन लक्ष्मीच्या पावलांनी आली; मुकेश अंबानींच्या संपत्तीत 10 दिवसांत 25000 कोटींनी वाढ!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी नवीन सुनबाईच्या पायगुण चांगला ठरला आहे. मागील दहा दिवसांत त्यांच्या संपत्तीत 25000 कोटींनी वाढ झाली आहे. ज्यामुळे आता जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12व्या स्थानावरून 11व्या स्थानावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 16, 2024 | 10:06 PM
...सुन लक्ष्मीच्या पावलांनी आली; मुकेश अंबानींच्या संपत्तीत 10 दिवसांत 25000 कोटींनी वाढ!

...सुन लक्ष्मीच्या पावलांनी आली; मुकेश अंबानींच्या संपत्तीत 10 दिवसांत 25000 कोटींनी वाढ!

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकले. जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असलेल्या अनंत-राधिकाच्या लग्नात देशासह जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक दिग्गज नेतेही वधू०-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले. दरम्यान, आता नवीन सुनबाईच्या पायगुणामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण, या कालावधीत त्यांच्या संपत्तीमध्ये कोणताही बदल झाला नाही. मात्र, मागील १० दिवसांत त्यांच्या कमाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. तर गेल्या 10 दिवसांत त्यांची कमाई 25000 कोटींहुन अधिक वाढली आहे.

श्रीमंतांच्या यादीत ११ व्या स्थानी झेप

एकूण संपत्ती वाढल्यानंतर मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत एक स्थानवर आले आहेत. अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या स्थानावरून 11 व्या स्थानावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, 5 जुलै रोजी त्यांची एकूण संपत्ती 118 अब्ज डॉलर होती, जी आता 121 अब्ज डॉलर झाली आहे.

अवघ्या 10 दिवसात 25000 कोटींची कमाई

अर्थात गेल्या 10 दिवसांत त्यांची संपत्ती 3 अब्ज डॉलर्सने (सुमारे 25000 कोटी रुपये) वाढली आहे. सोमवारच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, मुकेश अंबानी यांनी गेल्या 24 तासांत 109 मिलियन डॉलर्स (सुमारे 9010 कोटी रुपये) कमावले आहेत.

रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ

12 जुलैला लग्नाच्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढले होते. शेअर्सच्या वाढीमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली. गेल्या एका महिन्यात शेअर्स 6.65 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच, या शेअर्सनी सहा महिन्यांत 14.90 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

Web Title: Mukesh ambani wealth increased by 25000 crores in 10 day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 10:05 PM

Topics:  

  • Mukesh Ambani
  • reliance group
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

Reliance Industries Share: रिलायन्स शेअरला जबरदस्त तेजी! गुंतवणूकदारांसाठी ‘जॅकपॉट’..; थेट 52 आठवड्यांचा उच्चांकावर झेप
1

Reliance Industries Share: रिलायन्स शेअरला जबरदस्त तेजी! गुंतवणूकदारांसाठी ‘जॅकपॉट’..; थेट 52 आठवड्यांचा उच्चांकावर झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.