भारत पेट्रोलियमने १,३३,००० बीपीडी तेल खरेदी केले तर हिंदुस्तान पेट्रोलियमने फक्त २८,००० बीपीडी तेल आयात केले. जूनमध्ये रिलायन्सची खरेदी ७,४६,००० बीपीडीपर्यंत पोहोचली. अर्थात रिलायन्सचा तेल शुद्धीकरण व्यवसाय मजबूत झाला
Nita Ambani: १३० एकरांवर पसरलेले, कोस्टल रोड गार्डन आणि आजूबाजूचा प्रोमेनेड हे अशा प्रकारचे पहिलेच सार्वजनिक ठिकाण असेल जिथे फूटपाथ, सायकलिंग ट्रॅक आणि प्लाझा असतील, झाडे आणि फुलांनी नटलेले असतील.
Reliance JIO IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स, ज्यामध्ये टेलिकॉम व्यवसायासह सर्व डिजिटल मालमत्तांचा समावेश आहे, सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ( आरआयएल ) च्या मालकीचा ६६.३% हिस्सा आहे. मेटाकडे १०% हिस्सा आहे,
जिओच्या ₹1,299 आणि ₹1,799 च्या प्लॅनमध्ये मोफत नेटफ्लिक्स, अमर्यादित कॉलिंग आणि रोजच्या डेटाच्या अद्भुत ऑफर आहेत. जिओने कमालीचा प्लान आणला असून जाणून घ्या अधिक तपशील
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स आता तिच्या पारंपारिक सीमांमधून बाहेर पडत आहे आणि हरित ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि ग्राहक प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. प्रत्येक क्षेत्रात विस्ताराची त्यांची तयारी
ईडीने अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर गुरुवारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत छापे टाकण्यास सुरुवात केली आणि शनिवारीही मुंबईतील सुमारे ३५ जागांवर काही ठिकाणी छापे टाकले.
NCLAT ने NCLT चा आदेश रद्द केल्यानंतर अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या निकालानंतर सोमवारी कंपनीचा शेअर वाढू शकतो असे म्हटले जात…
जिओ ब्लॅकरॉकने आज एक मोठी घोषणा केली. कंपनीने आपला पहिला एनएफओ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या एनएफओमध्ये, कंपनीने तीन फंडांसाठी १७,८०० कोटी रुपये उभारले आहेत.
आज देशांतर्गत शेअर बाजार घसरला आहे. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स सुमारे ५०० अंकांनी घसरला. परंतु अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स सुमारे तीन टक्क्यांनी वाढले आहेत.
गेल्या तीन महिन्यांत रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये १०७ टक्के वाढ झाली आहे. या काळात रिलायन्स पॉवरचा शेअर ३४ रुपयांवरून ७० रुपयांवर पोहोचला आहे. अलीकडेच तो ७६ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला…
Reliance Shares: रिलायन्स होम फायनान्सच्या शेअर्सनी १०% चा वरचा सर्किट गाठला. यानंतर शेअरची किंमत ३.६३ रुपयांवर बंद झाली. स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण तिमाही निकाल आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले…
अनिल अंबानी त्यांच्या व्यवसायाला हळूहळू गती देत आहेत. यासाठी त्यांनी गेल्या एका वर्षात अनेक मोठी पावले उचलली आहेत. आता त्यांच्या कंपनीने सौर व्यवसायात १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली
रिलायंस जनरल इन्शुरन्सची पिंक स्टार सेफ्टी रेटिंग ही महिलांसाठी प्रवास सुरक्षित करण्यासाठी एक अभिनव प्रणाली आहे, जी AI-आधारित डेटा वापरून ठिकाणांचे सुरक्षिततेच्या निकषांवर मूल्यमापन करते.
Reliance Jiofiber: रिलायन्स जिओच्या एअरफायबर प्लॅनमध्ये, युजर्सना आत एक विशेष ऑफर दिली जात आहे. युजर्स आता 12 महिन्यांच्या प्लॅनसह फ्री सेट-टॉप-बॉक्सचा लाभ घेऊ शकतात. कसे ते जाणून घ्या.
रिलायन्स ग्रुपने आपल्या व्हिजन २०३० : ग्रोथ स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून ‘रिलायन्स ग्रुप कॉर्पोरेट सेंटर (आरजीसीसी)’लाँच केले आहे. हे सेंटर आरजीसीसी धोरणात्मक हब म्हणून सेवा देईल.
एकेकाळी स्वत:ला दिवाळखोर घोषित करणारे उद्योगपती अनिल अंबानी यांचे लवकरच अच्छे देणार येणार आहे. त्याच्या कंपन्या एकापाठोपाठ एक कर्जमुक्त होत आहेत, एवढेच नाही तर आता त्यांनी भारताच्या शेजारील देश भूतानमध्ये…
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी हे जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का? की, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश…
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील श्रीमंतांच्या यादीमध्ये प्रथम स्थानी आहे. मात्र, असे असूनही आशियात पहिल्या पाच सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्थान मिळवता आलेले नाही. पहिल्या पाचमध्ये पाचही चिनी…
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीत एकूण 1,86,440 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात हरियाणाचे बजेट 183,950 कोटी रुपये होते. अर्थात हरियाणा…
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबाबत काही गोष्टींची सध्या बरीच चर्चा होत आहे. अशातच त्यांच्या घरातील स्वयंपाकी आणि अन्य कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो. याबाबत मुद्दा समोर आला…