अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल कंपन्यांवर घातलेल्या नव्या निर्बंधांचा परिणाम आता जागतिक पातळीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेष म्हणजे, या निर्बंधांचा थेट परिणाम भारतावर झाला आहे.
Reliance Industries Limited आणि Google ने भारतात AI चा प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी केली आहे. या भागीदारीअन्वये जिओ युजर्सना Google AI Pro आणि आधुनिक टूल्स 18 महिन्यांपर्यंत मोफत मिळणार आहेत
Reliance Industries: रिलायन्स इंटेलिजेंसची सुरुवात ही एआय क्षेत्रातील एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे, ज्यामध्ये जामनगरमधील गिगावॅट डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक आणि ग्राहक आणि व्यवसायांसाठी अनेक एआय डील समाविष्ट आहेत.
दुसऱ्या तिमाहीत, कंपनीचा महसूल ₹२.३२ लाख कोटींवरून ₹२.५५ लाख कोटींवर पोहोचला. कंपनीचा EBITDA ₹३९,०५८ कोटींवरून ₹४५,८८५ कोटींवर पोहोचला. नक्की किती आहे उत्पन्न जाणून घ्या
RIL Q2 Results: EBITDA मार्जिन १७.८% नोंदवण्यात आला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत ८० बेसिस पॉइंट्सने वाढ दर्शवितो. RIL चा करपश्चात नफा आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत…
Reliance Consumer: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील आरसीपीएलचा तामिळनाडूमधील हा पहिला प्लांट असेल. हा प्लांट थुथुकुडी येथील अलीकुलम इंडस्ट्रियल पार्कमधील सिपकॉट येथे असेल. यामुळे २००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल.
भारत पेट्रोलियमने १,३३,००० बीपीडी तेल खरेदी केले तर हिंदुस्तान पेट्रोलियमने फक्त २८,००० बीपीडी तेल आयात केले. जूनमध्ये रिलायन्सची खरेदी ७,४६,००० बीपीडीपर्यंत पोहोचली. अर्थात रिलायन्सचा तेल शुद्धीकरण व्यवसाय मजबूत झाला
उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या मोठ्या घोषणेनंतर, शेअरमधील गुंतवणूकदारांच्या धारणा बदलल्या
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान कंपनीचा शेअर दिवसाच्या उच्चांकावर होता, अवघ्या 25 मिनिटांत 3.75 टक्क्यांनी घसरण झाली
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आरआयएल वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे भाषण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह पाहता येईल.
Reliance Share Price: गेल्या एका महिन्यात रिलायन्स पॉवरचे शेअर्स २७% पेक्षा जास्त घसरले आहेत. ४ जुलै २०२५ रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ६६.११ रुपयांवर होते. ४ ऑगस्ट २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स…
सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून मंगळवारीही तीच स्थिती आहे, काही दिवसांत त्यात मोठी वाढ होऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कंपनीचे शेअर्स का वाढू शकतात ते जाणून…
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) १८ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. कंपनीने ११ जुलै रोजी एक्सचेंजमध्ये याबद्दल माहिती दिली.
आज सकाळपासून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत होती. दिवसभरात शेअर २.१४% ने वाढला आणि १४९८ रुपयांचा उच्चांक गाठला. आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सुमारे ३७८३७.९ कोटी रुपयांचे बाजार भांडवल…
Reliance partners with Blast: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका निवेदनानुसार, रिलायन्स आणि ब्लास्ट भारतातील गेमिंग मार्केटमध्ये आघाडीची बौद्धिक संपदा (आयपी) विकसित करण्यासाठी भागीदारी करतील. चाहते, खेळाडू आणि ब्रँडसाठी भारतीय
Reliance Industries Share Price: सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ३% पेक्षा जास्त घसरून १,१५६ रुपयांवर आले. कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर २०२३ नंतरच्या सर्वात कमी पातळीवर आहेत. कंपनीचे शेअर्स ६ महिन्यांत २३ टक्क्यांहून
Shein आता सुमारे 5 वर्षांनी भारतात परत आले आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलने ते भारतात पुन्हा लाँच केले आहे. आता Shein चे ऑपरेशन आणि डेटाचे नियंत्रण रिलायन्सच्या हातात…
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी येमेनमधील पेट्रोल पंपावर 6 वर्षे काम केले. कसा होता त्यांचा प्रवास जाणून घ्या
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने शुक्रवारी नवी मुंबई आयआयए प्रायव्हेट लिमिटेड (NMIIA) मध्ये 74 टक्क्यांचे भांगभाडवल 1,628.03 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याची घोषणा केली.