Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाख रुपये गुंतवले, 33 लाख कमावले; ‘या’ कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!

कंफर्ट इंटेक लिमिटेड या मद्यनिर्मिती उत्पादक कंपनीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांचे 33 लाख रुपये केले आहे. ज्यामुळे आता या कंपनीचे गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 04, 2024 | 04:48 PM
1 लाख रुपये गुंतवले, 33 लाख कमावले; 'या' कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!

1 लाख रुपये गुंतवले, 33 लाख कमावले; 'या' कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना विक्रमी परतावा दिला आहे. यातीलच एक शेअर असलेल्या ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. विशेष म्हणजे या शेअरने मागील सहा महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट रक्कम मिळवून दिली आहे. तर या शेअरमुळे 5 वर्षांत गुंतवणूकदारांच्या रकमेत 33 पटीने वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.२) जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मात्र, असे असतानाही ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरमध्ये शुक्रवारी तब्बल 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

6 महिन्यांत 94 टक्के परतावा

‘कम्फर्ट इंटेक लि’च्या एका शेअरची किंमत सध्या १७.३८ रुपये आहे. या शेअर मागील 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना सुमारे 94 टक्के परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 8.96 रुपये होती. अर्थात तुम्ही 6 महिन्यांपूर्वी ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज तुमच्या एका लाखाचे 1.94 लाख रुपये झाले असते. म्हणजेच तुम्हाला एका वर्षात 94 हजार रुपये नफा झाला असता.

हेही वाचा : कितीये एअरटेल कंपनीचे प्रमुख सुनील मित्तल यांची सॅलरी? इंक्रीमेंटचा आकडा वाचून व्हाल अचंबित!

वर्षभरात 2.92 लाख रुपये नफा

‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत ४.४४ रुपये होती. अर्थात गुंतवणूकदारांना वर्षभरात सुमारे 292 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या एका लाखाचे 3.92 लाख रुपये झाले असते. अर्थात तुम्हाला या शेअरमधून वर्षभरात 2.92 लाख रुपये नफा मिळाला असता.

५ वर्षात ३३ लाख रुपये नफा

याशिवाय ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. मागील वर्षभरात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 3308 टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 51 पैसे होती. तुम्ही या कंपनीचे 1 लाख रुपयांचे शेअर्स पाच वर्षांपूर्वी खरेदी केले असते. तर आज त्यांची किंमत तब्बल 33 लाख रुपये इतकी झाली असती. म्हणजेच 5 वर्षांत 1 लाख रुपयांचे 33 लाख रुपयांमध्ये रूपांतर झाले आहे.

हेही वाचा : बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा होणार? स्टेट बँकेच्या अध्यक्षांनी दिली मोठी माहिती!

काय करते ही कंपनी?

कंफर्ट इंटेक लिमिटेड ही कंपनी मद्यनिर्मितीच्या व्यवसायात कार्यरत आहे. याशिवाय ही कंपनी पंखे, कपडे, वॉटर हीटर्स आणि मोनोब्लॉक पंप, कपडे इत्यादींचा देखील व्यापार करते. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 617.84 कोटी रुपये इतके आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Multibagger stock comfort intech ltd rs 1 lakh invested becomes rs 33 lakh investors are rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 04:47 PM

Topics:  

  • Multibagger Stock

संबंधित बातम्या

शेअर की पैसे छापण्याची मशीन? एका वर्षात 1 लाखाचे झाले 84 लाख रुपये! कसं ते जाणून घ्या
1

शेअर की पैसे छापण्याची मशीन? एका वर्षात 1 लाखाचे झाले 84 लाख रुपये! कसं ते जाणून घ्या

2025 मध्ये लिस्ट झालेले ‘हे’ 3 IPO करत आहेत गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडे आहे का?
2

2025 मध्ये लिस्ट झालेले ‘हे’ 3 IPO करत आहेत गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडे आहे का?

आरबीआयच्या निर्णयानंतर Car Loan वरील EMI किती कमी होईल? जाणून घ्या
3

आरबीआयच्या निर्णयानंतर Car Loan वरील EMI किती कमी होईल? जाणून घ्या

शेअर बाजाराच्या सध्याच्या वातावरणात मल्टीबॅगर स्टॉक शोधणे झाले कठीण, कारण काय? 
4

शेअर बाजाराच्या सध्याच्या वातावरणात मल्टीबॅगर स्टॉक शोधणे झाले कठीण, कारण काय? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.