Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुवामा वेल्थ कडून महिला दिवस साजरा करण्यासाठी महिला उद्योजक वी (WE) बाजारचे आयोजन

Nuvama Wealth: वी (WE) बाजारमधून महिला उद्योजकांना आपले उपक्रम जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्‍लॅटफॉर्म दिला जातो. नुवामाच्या ब्लू बिंदी प्रोग्रामअंतर्गत दिवसभराचा उपक्रम आयोजित करण्यात आला असून त्यातून महिला

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 07, 2025 | 06:06 PM
नुवामा वेल्थ कडून महिला दिवस साजरा करण्यासाठी महिला उद्योजक वी (WE) बाजारचे आयोजन (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

नुवामा वेल्थ कडून महिला दिवस साजरा करण्यासाठी महिला उद्योजक वी (WE) बाजारचे आयोजन (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
Nuvama Wealth Marathi News: आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने नुवामा वेल्थने कनकिया वॉल स्ट्रीट, मुंबई येथे आपल्या विशेष ब्लू बिंदी प्रोग्रामअंतर्गत पहिल्यावहिल्या “महिला उद्योजक (WE) बाजार”चे आयोजन केले होते. पाच वर्षांपूर्वी सुरूवात झालेला ब्लू बिंदी हा नुवामाचा एक प्रमुख उपक्रम आहे, जो महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरतेवर भर देतो. या उपक्रमातून ऑफलाइन आणि डिजिटल उपक्रमांद्वारे देशभरातील महिलांचा एक समुदाय तयार झाला आहे आणि आपल्या संवादात्मक उपक्रम तसेच सोशल मीडियावरील साहित्याद्वारे दहा लाख महिलांपर्यंत तो पोहोचला आहे.

या दिवसभराच्या उपक्रमात महिला उद्योजकांना एक अद्वितीय अनुभव, मार्गदर्शन आणि व्यावसायिक पाठबळ मिळाले. तसेच आपले कार्य, उद्योजकता, कलात्मकता आणि नावीन्यपूर्ण गोष्टी १०,००० पेक्षा अधिक समभागधारकांसमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. वी (WE) बाजारच्या पहिल्या आवृत्तीत ११ अद्वितीय महिला उद्योजक सहभागी झाल्या. त्यांची निवड त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि विशेष उत्पादनांच्या आधारे १०० प्रवेशिकांमधून करण्यात आली. हे उद्योग हस्तकला दागिने तसेच चविष्ट पदार्थांपासून ते खास जीवनशैली उत्पादनांपर्यंत विविध प्रकारचे होते. त्यातून त्यांची महत्त्वाकांक्षा, नावीन्यपूर्णता, कलात्मकता आणि वैयक्तिक प्रवास दिसून आला.

Share Market: शेअर बाजारात चढ-उतार, सेन्सेक्स लाल रंगात बंद तर निफ्टी वाढीसह झाला बंद

महत्त्वाचे म्हणजे तीन उद्योग हर्ष चॉकलेट्स, द पॅटिना कंपनी आणि न्‍यूट्रिकॅसल यांची निवड नुवामाकडून दीर्घकालीन मदतीसाठी करण्यात आली. त्यातून महिला उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षांना प्रेरणा देण्याप्रति कंपनीची वचनबद्धता दिसून आली. ब्लू बिंदीच्या माध्यमातून नुवामाने आर्थिक ज्ञान व साधनांसह १००० पेक्षा अधिक महिलांचे सक्षमीकरण केले असून भारतभरातील महिलांसाठी खऱ्या संधी व विकास साध्य होऊ शकेल.

या उपक्रमाबाबत बोलताना नुवामा वेल्थचे अध्यक्ष आणि प्रमुख राहुल जैन म्हणाले की, “नुवामामध्ये आम्ही आर्थिक ज्ञान हा सक्षमीकरणाचा प्रमुख घटक असल्याच्या बाबीवर विश्वास ठेवतो. वी (WE) बाझार हा महिला उद्योजकतेच्या तत्वाचा उत्सव असून, त्यातून त्यांना आपल्या उद्योगाची वाढ करण्यासाठी व आपला व्यवसाय स्वतंत्र व शाश्वत करण्यासाठी स्त्रोत, मदत आणि मार्गदर्शन केले जाते. आमच्या ब्लू बिंदी प्रोग्रामद्वारे आम्ही महिलांना आर्थिक ज्ञान व आत्मविश्वासाने सक्षम करतो आणि त्यांना आपल्या आर्थिक भविष्याचे नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतो.”

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी गुड न्यूज! 3-4 नाही तब्बल ‘इतक्या’ टक्के वाढू शकतो महागाई भत्ता

Web Title: Nuwama wealth organizes women entrepreneurs we bazaar to celebrate womens day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 06:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.