Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PF Interest Rate : होळीच्या आधीच मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना दिला झटका, पीएफ व्याजदरात किती झालीये घट; वाचून तुम्हीही व्हाल शॉक

होळीच्या आधीच मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना दिला झटका, पीएफ व्याजदरात किती झालीये घट; वाचून तुम्हीही व्हाल शॉक दोन दिवसीय EPF बैठक आज संपली. या अंतर्गत PF Interest Rate कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत तो ८.५ टक्के होता, तो आता ८.१ टक्के झाला आहे. विशेष म्हणजे हा दर गेल्या ४० वर्षांतील सर्वात कमी आहे. त्यात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 12, 2022 | 02:07 PM
PF Interest Rate : होळीच्या आधीच मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना दिला झटका, पीएफ व्याजदरात किती झालीये घट; वाचून तुम्हीही व्हाल शॉक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : EPF च्या बैठकीत (EPF Meeting) पीएफ व्याजदर (PF Interest Rate) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तो ८.५ टक्के होता, तो आता ८.१ टक्के करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, हा दर गेल्या चार दशकांतील म्हणजेच ४० वर्षांतील सर्वात कमी आहे. १९७७-७८ मध्ये EPFO ने ८ टक्के व्याज दिले होते. तेव्हापासून ते ८.२५ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. EPFO ची दोन दिवसीय बैठक शुक्रवार, ११ मार्चपासून सुरू झाली, जी आज संपली, ज्यामध्ये EPF चे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

EPFO ने आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि मागील आर्थिक वर्षात ८.५ टक्के व्याज निश्चित केले होते. यापूर्वी २०१८-१९ मध्ये EPFO ​​वर ८.६५ टक्के व्याज दिले जात होते. EPFO ने २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये देखील ८.६५ टक्के व्याज दिले होते. त्याच वेळी, २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के, २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याजदर होता.

EPFO fixes 8.1 pc as rate of interest on EPF deposits for 2021-22: Sources

— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2022

[read_also content=”राजस्थान : दुकानात बसला होता तरुण, बदमाश व्यक्तींनी जबरदस्ती गाडीत बसवून नेलं आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/crime/virl-video-cctv-miscreant-beating-man-property-police-rajasthan-jhunjhunu-know-the-full-story-details-here-nrvb-253674/”]

ज्याची आधीच भीती होती तेच झालंय

रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कमाईवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पीएफचे व्याजदर स्थिर ठेवता येऊ शकतात किंवा त्यात कपातही केली जाऊ शकते. आता त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Pf interest rate epfo slashed for 2021 22 from 8 5 percent to 8 1 percent nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2022 | 02:06 PM

Topics:  

  • EPFO
  • Interest rate

संबंधित बातम्या

EPFO ने केला मोठा बदल! UAN साठी आता उमंग ॲप अनिवार्य, कसे जनरेट आणि ॲक्टिव्हेट करावे ते जाणून घ्या
1

EPFO ने केला मोठा बदल! UAN साठी आता उमंग ॲप अनिवार्य, कसे जनरेट आणि ॲक्टिव्हेट करावे ते जाणून घ्या

PF Interest: 97% लोकांच्या खात्यात आले EPF चे 8.25% व्याज? तुम्हालाही मिळाले का? 4 पद्धतीने करा बॅलेन्स चेक
2

PF Interest: 97% लोकांच्या खात्यात आले EPF चे 8.25% व्याज? तुम्हालाही मिळाले का? 4 पद्धतीने करा बॅलेन्स चेक

७ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएफ खात्यात व्याजाचे पैसे झाले जमा
3

७ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएफ खात्यात व्याजाचे पैसे झाले जमा

इंटरनेटशिवाय मोफत तपासा पीएफ बॅलन्स, जाणून घ्या ईपीएफओची मिस्ड कॉल आणि एसएमएस सेवा
4

इंटरनेटशिवाय मोफत तपासा पीएफ बॅलन्स, जाणून घ्या ईपीएफओची मिस्ड कॉल आणि एसएमएस सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.