Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुदारांच्या टेन्शनमध्ये वाढ! PhonePe च्या IPO ला ‘इराण युद्धाची’ झळ, नियोजित प्रक्रिया पुढे ढकलली

इराण-इस्रायल/अमेरिका युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था चांगलीच ढासळली आहे. याचा मोठा परिणाम विविध क्षेत्रांवर दिसून आला. तसाच याचा परिणाम फिनटेक कंपनी PhonePe च्या IPO वर देखील दिसून आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 16, 2026 | 04:45 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था चांगलीच ढासळली
  • युद्धामुळे PhonePe च्या IPO वर देखील परिणाम
  • PhonePe चे 65 कोटींहून अधिक वापरकर्ते
PhonePe’s IPO postponed : इराण-इस्रायल/अमेरिका युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था चांगलीच ढासळली आहे. याचा मोठा परिणाम विविध क्षेत्रांवर दिसून आला. तसाच याचा परिणाम फिनटेक कंपनी PhonePe च्या IPO वर देखील दिसून आला आहे. कंपनीने सोमवारी स्पष्ट केलं की त्यांनी IPO पुढे ढकलला आहे.  त्यांनी सध्या सार्वजनिक बाजारपेठेतील सूची प्रक्रिया पुढे ढकलली आहे.  त्यामुळे गुंतवणुकदारांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Share Market मध्ये मोठी उलथापालथ! 500 अंकांनी घसरल्यानंतर Sensex ची ‘इतकी’ उसळी

कंपनीने काय म्हटलं?

जागतिक बाजारपेठेत परिस्थिती सुधारल्यावर IPO प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
PhonePe चे CEO समीर निगम म्हणाले, ‘सर्व प्रभावित भागात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारतातील सार्वजनिक सूचीसाठी वचनबद्ध आहोत. जागतिक तणावामुळे शेअर बाजारात सध्या खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात तीन सत्रांत बाजारात मोठी घसरण झाली. आज सोमवारीही त्यात कमालीचे चढउतार होताना दिसत आहे.

PhonePe चे 65 कोटींहून अधिक वापरकर्ते

30 सप्टेंबर 2025 पर्यंत, PhonePe चे 65 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. त्याचे डिजिटल पेमेंट नेटवर्क 4.7 कोटी पेक्षा जास्त व्यापाऱ्यांपर्यंत विस्तारलेले आहे. याव्यतिरिक्त, या वर्षी जानेवारीमध्ये, PhonePe पेमेंट गेटवे (PhonePe PG) ने Visa आणि MasterCard क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांसाठी ‘PhonePe PG Bolt’ लॉन्च करण्याची घोषणा केली होती. पण या सगळ्यावर त्याचा परिणाम होता दिसतो आहे.

141 कंपन्यांना मिळाली मान्यता

प्राइम डेटाबेसनुसार, सध्या 141 कंपन्यांना नियामक मान्यता मिळाली आहे. हे मंजुरीच्या तारखेपासून एका वर्षासाठी वैध असणार आहे आणि ते IPO द्वारे एकत्रितपणे सुमारे 1.64 लाख कोटी रुपये उभे करू शकतात. यापैकी किमान 80 कंपन्यांकडे त्यांचे IPO जारी करण्यासाठी अद्याप तीन ते नऊ महिने आहेत. ज्याचा परिणाम बँकर्स नवीन सूचीसाठी गुंतवणूकदारांच्या इच्छेवर होताना दिसत आहे.  विशेषत: दुय्यम बाजार अस्थिर राहिल्यास या जडणघडणीत याचा परिणाम होण्याची शक्यता वाढते.

या आठवड्यात 3 IPO

या आठवड्यात 3 IPO बाजारात येत आहेत. दोन ‘मेनबोर्ड’ आणि एक ‘एसएमई’ सेगमेंट IPO आहेत. याशिवाय तीन नवीन कंपन्यांच्या आयपीओचीही सूची होणार आहे. जीएसपी क्रॉप सायन्स आणि सेंट्रल माइन प्लॅनिंग हे मुख्य मंडळाकडून उघडणाऱ्या आयपीओची नावे आहेत. नोव्हस लॉयल्टी लिमिटेडचा IPO SME विभागातून दाखल केला जाईल.

Gold Silver Rate : अ‍ॅल्युमिनियमने सोने चांदीला काढलं मागे, इराण युद्धकाळात 17 दिवसांत तब्बल 11% रिटर्न

Web Title: Phonepes ipo postponed due to iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • IPO News
  • phone pay

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.