Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shantanu Naidu : मोठी बातमी! रतन टाटांचा तरुण मित्र शंतनू नायडूला मिळाली मोठी जबाबदारी, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

भारताचे दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा छोटा मित्र शंतनू नायडूची. शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर बनवण्यात आले आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 04, 2025 | 10:13 PM
मोठी बातमी! रतन टाटांचा तरुण मित्र शंतनू नायडूला मिळाली मोठी जबाबदारी, लिंक्डइनवर भावनिक पोस्ट

मोठी बातमी! रतन टाटांचा तरुण मित्र शंतनू नायडूला मिळाली मोठी जबाबदारी, लिंक्डइनवर भावनिक पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी उद्योग व्यवसायात दिलेलं अमूल योगदान संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. त्यांचं नुकताच निधन झालं. त्याच्याशी संबंधित अनेक बातम्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. मात्र आता बातमी आहे ती, त्याचा छोटा मित्र शंतनू नायडूची. शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर बनवण्यात आले आहे. त्यांना टाटा मोटर्सच्या जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हजचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Elon Musk : ‘हा जोकर तर अर्धा दिवस व्हिडिओ गेम खेळतो’; आठवड्याला १२० तास कामावरून एलॉन मस्क ट्रोल

शंतनू भावनिक का झाला?

शंतनू नायडू यांनी लिंक्डइनवर एक भावनिक नोट लिहून ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर, हेड-स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज म्हणून नवीन पद स्वीकारत आहे! मला आठवते जेव्हा माझे पालक रतन टाटा मोटर्स प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्लू घालून परतायचे आणि मी खिडकीत त्याची वाट पहात असे.”

गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांनी दोन दशकांहून अधिक काळ टाटा समूहाचे नेतृत्व केले. शंतनू नायडू हे त्यांच्या खूप जवळचे मानले जात होते. ते रतन टाटा यांचे वैयक्तिक सहाय्यक होते. टाटा देखील शंतनूला आपल्या मुलासारखे मानत असत. शंतनू रतन टाटा यांना त्यांच्या व्यवसायात पूर्णपणे मदत करायचे. शंतनू रतन टाटा यांच्या शेवटच्या काळातही त्यांच्यासोबत होते.

Budget 2024 : शेती, रोजगार, घरं की पायाभूत सुविधा; अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नक्की काय मिळालं?

शंतनूचं टाटांशी खास नातं

शंतनूने पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाचे नाव आहे ‘I came upon a Lighthouse’ या पुस्तकात शंतनूने सांगितले आहे की, रस्ते अपघातात कुत्रे मरताना पाहिल्यानंतर त्याने कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर घालायला सुरुवात केली. रतन टाटा हे पाहून खूप प्रभावित झाले. यानंतर रतन टाटा यांनी त्यांना आपले सहाय्यक बनवले. यानंतर, २०१८ मध्ये, शंतनू रतन टाटांचे सहाय्यक बनले.

Web Title: Ratan tata friend shantanu naidu general manager of tata motors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • Ratan Tata
  • Tata Group
  • Tata Moters

संबंधित बातम्या

कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत! ‘या’ कंपनीने नवीन कर्मचारी भरतीवरही घातली बंदी, जाणून घ्या
1

कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत! ‘या’ कंपनीने नवीन कर्मचारी भरतीवरही घातली बंदी, जाणून घ्या

TATA ची इंटरनॅशनल डील, टायटनने खरेदी केली रूपये 24000000000 मध्ये 117 वर्ष जुनी कंपनी, अंबानी ते कल्याण सर्वांनाच धक्का
2

TATA ची इंटरनॅशनल डील, टायटनने खरेदी केली रूपये 24000000000 मध्ये 117 वर्ष जुनी कंपनी, अंबानी ते कल्याण सर्वांनाच धक्का

ना TATA ना Infosys, बिझनेस ब्रँडमध्ये वेगाने वाढतोय Adani Group; एक वर्षात 80% ने वाढली व्हॅल्यू
3

ना TATA ना Infosys, बिझनेस ब्रँडमध्ये वेगाने वाढतोय Adani Group; एक वर्षात 80% ने वाढली व्हॅल्यू

टाटा कॅपिटल १७२०० कोटी रुपयांच्या मेगा इश्यूसह सज्ज, सेबीने दिली मंजूरी
4

टाटा कॅपिटल १७२०० कोटी रुपयांच्या मेगा इश्यूसह सज्ज, सेबीने दिली मंजूरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.