टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील अडचणीत आहे. नेदरलँड्समधील तिच्या उपकंपन्यांवर १.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे १३,००० कोटी रुपयांचा खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला एका एनजीओने दाखल केल्याचा दावा
तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या नवीन प्रकल्पाच्या कामात स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषण सुरू केले होते.
कर्जत तालुक्यात टाटा जलविद्युत प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस गटात काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. आधी गावाचा पुनर्विकास करावा अशी मागणी होत असून याबाबत उपोषण देखील करण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही काळापासून संकटात आहे. अलिकडच्या काळात तिच्या हजारो उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एअर इंडिया ग्रुप याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे
अमेरिकन चिप उत्पादक इंटेलने स्थानिक बाजारपेठेसाठी भारतात सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि असेंबल करण्यासाठी टाटा समूहासोबत करार केला आहे. या करारामुळे एआय पीसी क्रांतीला मोठा हातभार लागणार आहे.
सकारात्मक गुंतवणूकदारांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या आठवड्यात टॉप १० पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹७२,२८४.७४ कोटींची वाढ झाली आहे. TCS च्या मार्केट कॅपमध्ये सर्वात जास्त वाढ झाली.
सिमोन टाटा यांनी भारतीय सौंदर्य आणि रिटेल उद्योगात अपूर्व योगदान दिले. १९६२ मध्ये लॅक्मेच्या बोर्डवर दाखल झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थापकीय संचालक आणि नंतर अध्यक्षा म्हणून ब्रँडला भारतातील अग्रगण्य कॉस्मेटिक कंपनी बनवले.
रतन टाटा यांच्या सावत्र आई सिमोन टाटा यांचे निधन झाले आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लॅक्मेच्या स्थापनेत सिमोन टाटा यांनी महत्त्वाची भूमिका…
डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल बँकिंगसाठी पायाभूत यंत्रणा पुरविणारी अग्रगण्य कंपनी NPST ने टाटा म्युच्युअल फंडद्वारे संपूर्ण सदस्यता घेण्यात आलेल्या प्रिफरेन्शियल इश्युच्या माध्यमातून 300 कोटींहून अधिक निधी उभारली आहे.
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीतील 50% कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. टाटा समूहाकडून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. TCS नंतर आता TATA Neu कडून 50% कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ…
टाटा प्रोजेक्ट्स आणि एएसआय ग्लोबल यांनी भारतात विमान देखभाल सुविधांचे डिझाइन आणि बांधकाम करण्यासाठी संयुक्तपणे एक सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत सर्व हँगर आणि एमआरओ पायाभूत सुविधांसाठी काम करणार…
स्त्रियांनी आईच्या मायेने जसं तर समाजाचं हित पाहिलं अगदी त्याचप्रमाणे या समाजातील अनेक पुरुषांनी देखील देशहीतासाठी आपलं आयुष्य वाहिलं आणि त्यातील एक नाव म्हणजे जमशेटजी टाटा.
बिहारमध्ये NDA चा 'विजयी' झेंडा फडवकण्याची शक्यता असली तरीही, शेअर बाजार घसरले आहे. बिहारमधील निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..
शुक्रवारी भारतीय शेअर मार्केट उघडताच घसरल्याचे दिसत आहे. कारण जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि बिहार निवडणूक यांचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला दिसत आहे. एनडीएच्या विजयाची शक्यता… तरीही बाजार घसरतोय.. जाणूया…
150 वर्षाहून जुन्या TATA समूहात वाद सुरूच आहे. टाटा ट्रस्टमध्ये राजकारण तापले असून आधी विजय सिंग यांच्यावरून गोंधळ झाला. आता मात्र, नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा यांच्या टाटा ट्रस्टमधील…
दिवाळीच्या माहोलमध्ये या साबणाचा राजेशाही थाट असतो, साबणामध्ये सर्वाधिक विक्री होते ती मोती साबणाची. पण असं का ? दिवाळीत याचं इतकं महत्व का आहे, या मागे देखील एक किस्सा आहे.
1913 साली टाटा धरण प्रकल्पासाठी भुशी गाव विस्थापित झाल्यानंतर ग्रामस्थांचे कायदेशीर पुनर्वसन झाले नव्हते. यानंतर आता त्यांना राहत्या घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले.
Tata Capital IPO: एमके टाटा कॅपिटलने टाटा कॅपिटलवर एका वर्षासाठी ३६० रुपयांचे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे. हा किंमत पट्टा सध्याच्या ३२६ रुपये प्रति शेअर लक्ष्याच्या तुलनेत अंदाजे १० टक्के…
कर्जत तालुक्यात टाटा कंपनीचा जलविद्युत प्रकल्प असून हाच प्रकल्प आता नव्याने विस्तारला जात आहे.100 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकल्पामधून अधिक क्षमतेने वीज निर्मिती व्हावी.
Tata Stocks: टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअरची किंमत ₹१,५७९ आणि ₹१,५०० च्या वर राहिल्यास तो तेजीत राहू शकतो. जर स्टॉक या पातळींपेक्षा वर राहिला तर गुंतवणूकदार तेजीत राहतील. त्याची वरची हालचाल सुरू…