ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची चांगली विक्री झाली असून ५७% वाढ झाली. टाटा मोटर्स आणि जेएसडब्ल्यू MG मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया यांनी वार्षिक आणि मासिक वाढ नोंदवली.
Tata Motors: सोमवारी, टाटा मोटर्सच्या शेअर्सने त्यांचा इंट्राडे उच्चांक ६६६.४५ रुपयांवर पोहोचला, तर गुरुवारी हा शेअर ६५५.५० रुपयांवर बंद झाला. गेल्या काही महिन्यांत या शेअरमध्ये मोठी सुधारणा दिसून आली आहे.…
भारताचे दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा छोटा मित्र शंतनू नायडूची. शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर बनवण्यात आले आहे.
टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीच्या टाटा पंचने उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या या कारने अवघ्या ३४ महिन्यांत तब्बल ४ लाख विक्रीचा टप्पा…
देशातील आघाडीची औद्योगिक वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने बजाज फायनान्स या वित्तीय पुरवठादार समूहासोबत सामंजस्य करार केला आहे. ज्यामुळे आता वाहन खरेदीदारांना तात्काळ कर्जाऊ रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.
Tata Moters : देशातील उद्योग विश्वातील नामांकित कंपनी टाटा मोटर्स कर्जमुक्त झाली आहे. कंपनीने याबाबत अधिकृतरीत्या घोषणा केली असून, याबाबतची माहिती समोर येताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली आहे.
या सौर प्रकल्पासाठी टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांच्या दरम्यान नुकताच एक वीज खरेदी करार करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असलेले, शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल…