Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI चा मोठा निर्णय; UPI Lite च्या प्रतिव्यवहाराच्या मर्यादेमध्ये करण्यात आली वाढ

आरबीआयच्या ( RBI) निर्णयानुसार  UPI Lite द्वारे ऑफलाइन डिजिटल पेमेंटची मर्यादा आता  वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे युपीआय लाइट वापरकर्त्यांना आता जास्त रकमेचा व्यवहार करता येणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 05, 2024 | 07:21 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने UPI ( युपीआय) वापरकर्त्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयच्या निर्णयानुसार  UPI Lite द्वारे ऑफलाइन डिजिटल पेमेंटची मर्यादा आता  वाढवण्यात आली आहे. अंतर्गत UPI वॉलेटची मर्यादा 2000 रुपयांवरून 5000 रुपयांपर्यंत वाढवली गेली आहे.’UPI Lite’  (युपीआय लाईट) प्रति व्यवहार मर्यादा ही सध्या 500 रुपये होती त्यामध्येही वाढ करण्यात आली असून ती 500 रुपयांवरुन 1000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पेमेंट मोडवर कधीही ऑफलाइन व्यवहाराची एकूण मर्यादा 2000 रुपये आहे. याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे युपीआ लाईटद्वारे वापरकर्ते 5000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात, त्यामुळे प्रत्येक लहान पेमेंट त्यांच्या बँक स्टेटमेंटमध्ये दिसणार नाही.

Share Market: सकाळच्या पडझडीनंतर शेअर बाजाराचा जोरदार कमबॅक; नेमके काय आहे कारण?

आरबीआयचे युपीआय अधिक सुलभ करण्यासाठी महत्वाचे पाऊल

भारतीय रिझर्व्ह बँक ने युनिफाइड पेमेंट इंटरफेस सुलभ करण्यासाठी तसेच सामान्य लोकांसाठी ते अधिक सुलभ होण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.  आयबीआयच्या परिपत्रकानुसार UPI लाइटची वाढलेली मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी 1000 रुपये असेल आणि एकूण मर्यादा कधीही 5000 रुपये असेल.

UPI लाइट म्हणजे काय?

युपीआय लाईट हे NPCI द्वारे सादर केलेले UPI ॲप्समधील ऑनलाइन वॉलेट आहे जे तुम्हाला तुमचा UPI पिन न वापरता पैशांचा व्यवहार करू देते.  हे युपीआय लाईट  Google Pay, PhonePe आणि BHIM सारख्या विविध युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ॲप्समध्ये उपलब्ध आहे.

UPI Lite ची वैशिष्ट्ये-

1. UPI पिनची गरज नाही

छोट्या रकमेच्या व्यवहारांकरिता  वापरकर्त्यांना त्यांचा UPI पिन वापरण्याची आवश्यकता नाही.

2. ऑफलाइन मोड

UPI लाइट या ऑफलाइन व्यवहारांकरिता NFC तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या व्यव्हारांवर काही मर्यादा आहेत.

3. कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
UPI Lite द्वारे व्यवहाराकरिताकोणतेही शुल्क आकारत नाही.

4. KYC आवश्यकता नाही
वापरकर्त्यांना त्यांची केवायसी पडताळणी करण्याची आवश्यकता नाही.

5.ॲपमध्ये  रेकॉर्ड

UPI Lite व्यवहार फक्त ॲपमध्ये रेकॉर्ड केले जातात, बँक स्टेटमेंटवर नाही.

सॅमसंग एजच्या नवव्या पर्वाला उदंड प्रतिसाद; तब्बल १५,०००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

UPI Lite चा वापर  कसा करावा ?

1. नोंदणी
जर तुम्हाला युपीआय लाइटचा वापर करायचा असल्यास तुम्हाला Google Pay किंवा BHIM इत्यादी सारखे निवडक ॲप डाउनलोड करावे लागेल आणि युपीआय लाइट सक्रिय करण्यासाठी तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल. या ॲप्सचे विद्यमान वापरकर्ते थेट निधी  त्याचा वापर सुरू करू शकतात.

2. निधी वॉलेटमध्ये अ‍ॅड करणे
वापरकर्ता त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे UPI Lite वॉलेटमध्ये अ‍ॅड करु  शकतो.

3. पेमेंट करणे
एकदा फंड वॉलेटमध्ये अ‍ॅड केल्यानंतर  वापरकर्ते त्यांचा UPI पिन न वापरता प्रति व्यवहार 1000 रुपयांचे छोटे व्यवहार करू शकतात.

Web Title: Rbi increase upi lite transaction limit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 07:21 PM

Topics:  

  • RBI

संबंधित बातम्या

Bank Holidays Next Week: पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद! शाखेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी तपासा नाहीतर परत जावे लागेल
1

Bank Holidays Next Week: पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद! शाखेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी तपासा नाहीतर परत जावे लागेल

Zero Balance Account: झिरो बॅलेन्स असणाऱ्यांना आता मिळणार ‘अमाप’ मोफत सुविधा, RBI ने बँकांना दिला 7 दिवसांचा वेळ
2

Zero Balance Account: झिरो बॅलेन्स असणाऱ्यांना आता मिळणार ‘अमाप’ मोफत सुविधा, RBI ने बँकांना दिला 7 दिवसांचा वेळ

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI
3

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI

Stock Market Update: RBI ने रेपो दर 0.25% कमी करताच शेअर बाजार उफाळला; सेन्सेक्स-निफ्टीत दमदार तेजी
4

Stock Market Update: RBI ने रेपो दर 0.25% कमी करताच शेअर बाजार उफाळला; सेन्सेक्स-निफ्टीत दमदार तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.