Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचा प्रधानमंत्री बिमा फसल योजनेच्या ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ या पॉलिसी वितरण अभियानात सहभाग

कंपनीतर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसीची प्रत्यक्ष कागदपत्रेही वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे क्लेम सेटलमेंट विना-अडथळा करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा अभिप्राय, शंका आणि तक्रारी थेट विमा कंपनीला सांगण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 27, 2022 | 09:09 PM
रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचा प्रधानमंत्री बिमा फसल योजनेच्या ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ या पॉलिसी वितरण अभियानात सहभाग
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि. (आरजीआयसीएल) ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी जनरल इन्श्युरन्स कंपनी आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव कॅम्पेन – इंडिया @75’ अंतर्गत प्रधान मंत्री फसल बिमा योजनेचे भारतभर घरपोच पिक विमा पॉलिसी वितरण महाअभियान- “मेरी पॉलिसी मेरे हाथ” यामध्ये सहभागी होत असल्याचे या कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि शेतकऱ्यांसाठी अधिक चांगली आर्थिक परिसंस्था उभारण्यासाठी भूमिका निभावण्याचा या कंपनीचा निर्धार आहे.

हा उपक्रम परिणामकारकपणे राबविण्यासाठी पीएमएफबीवायअंतर्गत रिलायन्स जनरल इन्श्युरन्समध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पिक विमा पॉलिसीबद्दल माहिती देण्यासाठी ग्राम पंचायत/गाव पातळीवर खास शिबिरे स्थापन केली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम, विमा संरक्षण दिली जाणारी पिके आणि प्रीमिअमची रक्कम अशी त्यांच्या पिक विम्याबद्दलची थेट माहिती मिळणार आहे.

कंपनीतर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसीची प्रत्यक्ष कागदपत्रेही वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे क्लेम सेटलमेंट विना-अडथळा करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा अभिप्राय, शंका आणि तक्रारी थेट विमा कंपनीला सांगण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल.

या उपक्रमावर प्रतिक्रिया देताना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे सीईओ राकेश जैन म्हणाले, “आम्ही या उपक्रमाचे स्वागत करतो आणि या असामान्य अभियानासाठी आमचे विस्तृत सहकार्य देत आहोत. शेती व्यवसाय आपल्या लोकसंख्येच्या सुमारे 60% लोकांना उपजीविका पुरवतो. पण नैसर्गिक आपत्तीची जोखीम, पावसावर अवलंबून असलेली मोठ्या प्रमाणावरील शेती, शेतीला लागणारी कीड व रोग यामुळे शेतीक्षेत्र हे अत्यंत अस्थिर क्षेत्र झाले आहे. त्यामुळे अशा अनपेक्षित घटनांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधान मंत्री फसल बिमा योजना सुरू करण्यात आली. ‘मेरी पॉलिसी मेर हाथ’या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या या प्रयत्नांचे एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकविम्याबद्दल जागरुक करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना विमा पॉलिसी घरपोच देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि विमा कंपन्यांमधील थेट संवादात वाढ होईल आणि विमा कंपन्या व पीएमएफबीवाय योजनेवरील त्यांचा विश्वास वाढेल.

पिक विम्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कंपनी स्थानिक भाषांमध्ये एफएक्यू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) पत्रक वितरित करेल.

Web Title: Reliance general insurance participates in pradhan mantri fasal bima yojanas meri policy mere haath policy distribution campaign nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2022 | 09:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.