Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्या वयात Health Insurance खरेदी करणे योग्य? खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘ही’ गोष्ट

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कित्येक जण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. यामुळेच तर स्वतःचे हेल्थ इंश्युरन्स म्हणजेच आरोग्य विमा असणे फार महत्वाचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 16, 2025 | 07:51 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

एकीकडे महागाईचे दर सातत्याने वाढत आहे. अशावेळी अनेक जण आपला पैसा वाढवण्यासाठी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असतात. जेणेकरून त्यांना भविष्यात चांगला परतवा मिळेल. पण मेडिकल क्षेत्रात सुद्धा महागाई झपाट्याने वाढत आहे. आजही एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे म्हटले तरी त्याचा खर्च हा सामान्यांना परवडत नसतो. अशावेळी स्वतःचा हेल्थ इंश्युरन्स असणे फार महत्वाचे आहे.

हेल्थ इंश्युरन्स असल्यामुळे तुमच्यावर कोणताही आर्थिक भार न पडता चांगल्या उपचारांचे मार्ग खुले होतात. हेल्थ इंश्युरन्समध्ये वय हा एक मोठा घटक आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की तुम्ही कोणत्या वयात हेल्थ इंश्युरन्स घ्यावा आणि तो घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Special Story : का कोसळलं हिंडेनबर्गचं साम्राज्य? अदानींवरील आरोपांचं काय होणार? वाचा A टू Z माहिती

कोणत्या वयात घेतला पाहिजे हेल्थ इंश्युरन्स

जितक्या लवकर तुम्ही हेल्थ इंश्युरन्स घ्याल तितके चांगले. कारण ते तुमच्यासाठी त्वरित आर्थिक सुरक्षा कवच बनते. जर एखादी व्यक्ती नोकरी करत असतील तर त्यांना सहसा कंपनीकडून विमा मिळतो. यामध्ये कधीकधी मुलांसाठीही कव्हर समाविष्ट असते. वयाच्या किमान २५ वर्षांपर्यंत तरी तुमच्याकडे कोणत्याही परिस्थितीत हेल्थ इंश्युरन्स असणे आवश्यक आहे. कारण वयाच्या या टप्प्यानंतर आजारांचा धोका वाढू लागतो.

कमी वयात हेल्थ इंश्युरन्स खरेदी करण्याचे फायदे

जर तुम्ही कमी वयात हेल्थ इंश्युरन्स खरेदी केला तर तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागेल. विमा कंपन्या वय आणि वैद्यकीय स्थितीनुसार प्रीमियम ठरवतात. तरुण वयासह चांगल्या मेडिकल हिस्टरीमुळे इंश्युरन्सचा प्रीमियम लक्षणीयरीत्या कमी होतो. त्याच वेळी, वाढत्या वयानुसार, आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात, ज्यामुळे प्रीमियम वाढतो.

Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण

कमी वयात पॉलिसी खरेदी केल्यास चांगले कव्हर मिळण्याची शक्यता असते. तरुण ग्राहकांच्या क्लेमबद्दल कंपन्यांना खूपच कमी टेन्शन असते. म्हणूनच विमा कंपन्या तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा उत्तम कव्हरेज देत असतात.

हेल्थ इंश्युरन्स घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

  • आरोग्य विमा घेताना तुम्ही काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
  • तुमच्या गरजा आणि बजेटनुसार हेल्थ इंश्युरन्सची रक्कम निवडा.
  • इंश्युरन्स प्रीमियम दरांची तुलना करा आणि तुमच्या बजेटनुसार निवडा.
  • कंपनीच्या क्लेम सेटलमेंट रेशो पहा, जे कंपनीच्या क्लेम सेटलमेंटचे प्रमाण दर्शवते.
  • तुमच्या परिसरात उपलब्ध असलेल्या नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी तपासा.
  • जर तुम्हाला आधीच आजार असेल तर प्री-एक्सिस्टिंग डिजीज कवरेज आहे का ते तपासा.

Web Title: Right age to buy health insurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 07:51 PM

Topics:  

  • Insurance Claim

संबंधित बातम्या

इंटरनॅशनल ट्रिपचे प्लॅनिंग करताय का? Travel Insurance ठरेल तुमचा साथीदार, कसे कराल अप्लाय
1

इंटरनॅशनल ट्रिपचे प्लॅनिंग करताय का? Travel Insurance ठरेल तुमचा साथीदार, कसे कराल अप्लाय

बँक बुडाली तरी चिंता नाही! खातेधारकांना मिळणार १० लाखांपर्यंतचा विमा
2

बँक बुडाली तरी चिंता नाही! खातेधारकांना मिळणार १० लाखांपर्यंतचा विमा

विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; बापाला मिळाली लेकाची साथ
3

विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; बापाला मिळाली लेकाची साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.