एफडीपेक्षा करमुक्त हमी परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना जीआरपी नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जीआरपीच्या या सुरक्षित पर्यायामुळे गुंतवणूकदारांना ६.९% पर्यंत करमुक्त परतावा मिळेल. याबद्दल सविस्तर जाणूया घेऊया..
इंटरनॅशनल ट्रीपला जाण्याची तुम्ही तयार करत असाल तर इन्शुरन्सबाबत तुम्ही जाणून घ्यायलाच पाहिजे. याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र हे इन्शुरन्स करणे अत्यंत गरजेचे आहे. कसे ते जाणून घ्या
बैंक दिवाळखोरीत निघाली तर ठेवीदाराला फक्त ५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळत असे. पण आता ही मर्यादा दुप्पट करून १० लाख रुपये केली जाऊ शकते. सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत…
सतीश आणि त्याचा मुलगा गगन अशी आरोपींची नावे आहेत. ते नजफगडच्या पुढे असलेल्या एका गावाचे रहिवासी आहेत, पण काही काळापासून द्वारकेत राहत होते. या फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी तीन जणांची…
बाईक चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहे. अशावेळी जर तुमची बाईक देखील चोरी झाली तर मग तुम्ही इंश्युरन्सचे पैसे कसे मिळवाल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
रिटेलच्या नवीन व्यवसायात एप्रिल-डिसेंबर २०२४ या नऊमाहीत गत वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ४९ टक्के वाढ. एप्रिल-डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण प्रीमियम २१ टक्क्यांनी वाढून २,७८२ कोटी रुपयांवर
दिवाळीत अनेक जण फटाके फोडताना दिसतात. काही वेळेस या फटाक्यांमुळे कारचे मोठे नुकसान होते. अशावेळी तुम्ही इंश्युरन्स कंपनीकडून क्लेम कसा मिळवू शकता याबद्दल जाणून घेऊया.
कार विम्याद्वारे तुम्ही तुमच्या वाहनाचे नुकसान भरून काढू शकता. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विमा घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.