• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Adani Power Stock Price Sudden Hike Company Statement On Share Market

Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण

अदाणी पॉवरच्या शेअर्सनी शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांत दमदार कामगिरी करत २६.९६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हा शेअर बुधवारी सहा टक्क्यांनी वाढत दिवसाच्या ५७१.५० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 16, 2025 | 12:50 AM
Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण

Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अदाणी पॉवरच्या शेअर्सनी शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांत दमदार कामगिरी करत २६.९६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हा शेअर बुधवारी सहा टक्क्यांनी वाढत दिवसाच्या ५७१.५० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. बीएसई आणि एनएसईने शेअर्सच्या किमतीतील यानंतर चढउताराबद्दल कंपनीकडून स्पष्टीकरण मागितलं होतं.

यावर अदानी पॉवरने उत्तर दिले आहे, कंपनीने म्हटलं आहे की, “कोणत्याही कंपनीच्या शेअर्सच्या व्हॅल्यूममध्ये होणारी चढउतार ही पूर्णपणे बाजार परिस्थिती आणि बाजारावर अवलंबून असते. कंपनीच्या व्यवस्थापनाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्याचबरोबर कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या व्हॉल्यूममध्ये कशामुळे वाढ झाली याचे कारण आम्हाला माहिती नाही.”

आज बीएसईवर अदाणी पॉवरच्या शेअरचा ट्रेडिंग व्हॉल्यूम उच्चांकावर होता. त्यामुळे २७.४६ लाख शेअर्सची खरेदी विक्री झाली. ही आकडेवारी ८.७३ लाख शेअर्सच्या गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत मोठी होती. यातून तब्बल १५०.९१ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने बाजार भांडवल २,१२,६३३.०४ कोटी रुपयांवर पोहचले आहे. डिसेंबर २०२४ रोजी उपलब्ध झालेल्या बीएसईच्या आकडेवारीनुसार, प्रवर्तकांकडे कंपनीत ७४.९६ टक्के इतका हिस्सा आहे. दरम्यान, अदाणी पॉवर शेअरचा सपोर्ट ५३० ते ५१४ रुपयांच्या दरम्यान तर रेझिस्टन्स ६०० रुपये असू शकतो.

अदानी पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठी तेजी दिसून येत आहे. असे असले तरीही, हा शेअर अजूनही त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांक ८९५.८५ रुपयांपासून ६७% दूर आहे. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी हा शेअर ४३२ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. नोव्हेंबरमध्ये समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर लाचखोरी आणि बनावटगिरी प्रकरणात आरोप झाल्यानंतर शेअरच्या किमतीत घसरण झाली होती.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी, त्यांचा पुतण्या सागर अदाणींसह इतर सहा जणांवर न्यू यॉर्कमधील न्यायालयाने, भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप लावला आहे.

आज शेअर बाजारात आयनॉक्स विंड लिमिटेड, रवींद्र एनर्जी लिमिटेड, एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड, टोरेंट पॉवर लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड आणि केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड हे उर्जा क्षेत्रातील वाढ झालेले अव्वल दहा शेअर्स होते.

Web Title: Adani power stock price sudden hike company statement on share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 12:44 AM

Topics:  

  • adani shares

संबंधित बातम्या

अदानी ग्रीन एनर्जीचे २२०० मेगावॅटचे वीज प्रकल्प रद्द! कंपनीला मोठ नुकसान, जाणून घ्या
1

अदानी ग्रीन एनर्जीचे २२०० मेगावॅटचे वीज प्रकल्प रद्द! कंपनीला मोठ नुकसान, जाणून घ्या

अडानीच्या ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी, चौथ्या तिमाहीत दिसणार धमाकेदार ‘नफा’
2

अडानीच्या ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी, चौथ्या तिमाहीत दिसणार धमाकेदार ‘नफा’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

LIVE
Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.