Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकेश अंबानी अन् एलन मस्क समोरासमोर भिडणार; वाचा… काय आहे ‘हा’ 16000 कोटींचा व्यवसाय!

देशात सॅटेलाइट इंटरनेटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. अंतराळात उपस्थित असलेल्या उपग्रहांद्वारे उपग्रह इंटरनेट वितरित केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने अंतराळ क्षेत्रात एफडीआयचा मार्ग खुला केला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 14, 2024 | 09:55 PM
मुकेश अंबानी अन् एलन मस्क समोरासमोर भिडणार; वाचा... काय आहे 'हा' 16000 कोटींचा व्यवसाय!

मुकेश अंबानी अन् एलन मस्क समोरासमोर भिडणार; वाचा... काय आहे 'हा' 16000 कोटींचा व्यवसाय!

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि टेसला मोटर्सचे संचालक एलन मस्क एका व्यवसायात स्पर्धक म्हणून समोरासमोर आले आहे. एलन मस्क यांनी या क्षेत्रात भारतात गुंतवणूक हवी आहे. परंतु मुकेश अंबानी या क्षेत्रातील भविष्यातील मागणी लक्षात घेऊन आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. 2030 पर्यंत हे क्षेत्र 16000 कोटींवर जाणार आहे. भारतातील सॅटेलाइट इंटरनेटवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही उद्योजक समोरासमोर आले आहे.

हे देखील वाचा – 1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये, 5 वर्षात तब्बल 10300 टक्के परतावा; ‘या’ शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल!

मुकेश अंबानी यांनी लिहिले पत्र

मुकेश अंबानी यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी इंटरनेटसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव करताना निष्पक्ष स्पर्धा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारत जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणारा दुसरा क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीनचा क्रमांक आहे. यामुळे इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे लक्ष भारताकडे लागले आहे. डेलोइटनुसार, 2030 पर्यंत भारतातील 36 टक्के इंटरनेट मार्केट वाढणार आहे. म्हणजे भारताचे मार्केट 1.9 अब्ज डॉलरवर जवळपास 16 हजार कोटी रुपयांवर जाणार आहे. या मार्केटवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मुकेश अंबानी आणि एलन मस्क समोरासमोर आले आहेत.

हे देखील वाचा – उर्जा कंपनीला मिळाली 765 कोटींची ऑर्डर, गुंतवणूकदारांकडून शेअर्सची माेठी खरेदी; शेअर्सने घेतली उसळी!

जागतिक स्तरावरील कंपन्या स्पर्धेत

16 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर केवळ अंबानी आणि मस्क यांचाच डोळा नाही तर देशातील आणि जगातील अनेक कंपन्या भारतातील सॅटेलाइट इंटरनेटच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामध्ये Amazon चे Quiper आणि भारती एजंटप्राईजेसचे OneWeb चाही समावेश आहे. तसेच इतर कंपन्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.

हे देखील वाचा – शेअर्सने 4 वर्षांत दिला 4100 टक्के परतावा; कंपनीला दुबईत मिळाले सौर प्रकल्पाचे काम!

सरकारने उघडले दरवाजे

देशात सॅटेलाइट इंटरनेटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. अंतराळात उपस्थित असलेल्या उपग्रहांद्वारे उपग्रह इंटरनेट वितरित केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने अंतराळ क्षेत्रात एफडीआयचा मार्ग खुला केला आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांना निधीची कमतरता भासणार नाही.

Web Title: Satellite internet india india internet market at 16 thousand crores competition between mukesh ambani and elon musk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 09:55 PM

Topics:  

  • elon musk
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
1

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

एलोन मस्क 44 लाख कोटींच्या निव्वळ संपत्तीसह ठरले जगातील पहिले उद्योगपती, 10 वर्षांत निव्वळ संपत्तीत 34 पट वाढ
2

एलोन मस्क 44 लाख कोटींच्या निव्वळ संपत्तीसह ठरले जगातील पहिले उद्योगपती, 10 वर्षांत निव्वळ संपत्तीत 34 पट वाढ

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
3

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार
4

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.