Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

Grok Bikini Photo Trend: एलन मस्क आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण सध्या चर्चा फक्त मस्कची नाही तर त्याच्या मालकीच्या ग्रोकची देखील आहे. ग्रोकवर सध्या एक अजब ट्रेंड सुरु झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 03, 2026 | 09:58 AM
Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

Follow Us
Follow Us:
  • Grok ट्रेंडमध्ये Elon Musk चे बिकिनी अवतार व्हायरल
  • AI ने केली कमाल की गडबड?
  • AI मुळे निर्माण झाला नवा वाद!
xAI चे AI चॅटबॉट Grok सध्या बरेच चर्चेत आहे. या चर्चेचं कारण आहे Grok वर सुरु असलेला अजब ट्रेंड. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि Grok वर सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु झाला आहे. यूजर्सनी या ट्रेंडला पूट हर इन अ बिकीनी (Put her in a bikini) असं नाव दिलं आहे. ज्यामध्ये Grok च्या मदतीने लोकं इतरांचे बिकिनी फोटो तयार करत आहेत. यामुळे काही लोकं हा ट्रेंड मजा मस्ती करण्यासाठी वापरत आहेत. तर काहीजण या ट्रेंडमुळे हैराण झाले आहेत. Grok चे मालक एलन मस्क देखील या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत.

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

नव्या ट्रेंडने वाढली यूजर्सची चिंता

Grok बनवलेला बिकिनी फोटो शेअर करत मस्कने त्याला परफेक्ट असा रिप्लाय देखील केला आहे. एवढंच नाही तर यूजर्स अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींचे फोटो देखील तयार करत आहेत. ज्यामध्ये बिल गेट्सच्या नावाचा देखील समावेश आहे. या ट्रेंडमुळे सध्या एक्सवर अशा प्रकारच्या बिकीनी फोटोंचा पूर आला आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण मजा मस्ती करण्यासाठी सुरु झालेला हा ट्रेंड अतिशय धोकादायक ठरू शकतो. या ट्रेंडमधील मजा जेवढी लोकांना आवडत आहे, त्यासोबतच या ट्रेंडमध्ये काही चुकीचे फोटो देखील तयार केले जाऊ शकतो. त्यामुळे सध्या यूजर्स चिंतेत आहेत आणि मस्कचा हा नवीन ट्रेंड वादाचा विषय ठरला आहे. (फोटो सौजन्य – X)

🤣🤣 https://t.co/b6ikV7IFkR — Elon Musk (@elonmusk) January 1, 2026

Grok बिकिनी फोटो ट्रेंड बनतोय यूजर्ससाठी धोक्याची घंटा

हा ट्रेंड सध्या एक गंभीर मुद्दा बनला आहे. मजा मस्ती आणि ट्रेंडचा दुरुपयोग यांच्यात एक अत्यंत पातळ रेषा आहे. अनेक यूजर्सनी ही रेषा ओलांडली आहे. रिपोर्ट्सनुसार, काही लोक महिलांच्या संमतीशिवाय त्यांच्या छायाचित्रांमध्ये आक्षेपार्ह बदल करण्याची मागणी करत आहेत. अशा देखील काही घटना घडत आहेत, जेव्हा यूजर्स महिलांचे फोटो इंटरनेटवरून घेत आहेत आणि या फोटोंमध्ये काही आक्षेपार्ह बदल करण्याच्या विनंत्याही करत असतात. याच कारणामुळे आता हा नवीन ट्रेंड आता महिलांच्या सूरक्षेचा विषय बनला आहे. या नवीन ट्रेंडमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

अनेक तज्ज्ञांनी असे देखील म्हटलं आहे की हे टूल विनोद म्हणून वापरले जात असले तरी, कमकुवत गार्डरेल्ससह अशा वैशिष्ट्यांमुळे समाजात गैरवापर वाढू शकतो. हा ट्रेंड चुकीच्या पद्धतीने वापरून लोकांची फसवणूक केली जाऊ शकते. सध्या या केवळमुळे AI सुरक्षा, परवानगी आणि जबाबदार वापर अशा गोष्टींवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. xAI ने Grok च्या या ट्रेंडबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिले नाही. पण हे स्पष्ट आहे की हे प्रकरण विनोदाच्या पलीकडे गेले आहे आणि एआयच्या नैतिक रेलिंगबद्दल गंभीर चर्चा सुरू केली आहे.

Web Title: Grok bikini photo trend is going viral on social media elon musk bikini image is trending on x tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
1

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
2

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
3

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
4

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.