Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आज अशी होणार सुरुवात, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर

Share Market Update: रेडिको खेतान लिमिटेड, ओबेरॉय रिअ‍ॅलिटी लिमिटेड, बँक ऑफ बडोदासह आज गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाच्या शेअर्सची शिफारस केली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना नफा मिळवून देऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2025 | 08:54 AM
India Budget 2026: बजेटनंतर बाजारात येणार वादळ! गेल्या ५ वर्षांचा धक्कादायक इतिहास काय सांगतो जाणून घ्या 

India Budget 2026: बजेटनंतर बाजारात येणार वादळ! गेल्या ५ वर्षांचा धक्कादायक इतिहास काय सांगतो जाणून घ्या 

Follow Us
Follow Us:
  • आजचा शेअर बाजार स्थिर स्थितीत उघडण्याची शक्यता
  • तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी शेअर्सची शिफारस केली
  • रेडिको खेतान लिमिटेडसह हे शेअर्स ठरणार फायदेशीर
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज १० नोव्हेंबर रोजी, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, स्थिर स्थितीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी स्थिर ते सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६१४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २४ अंकांनी जास्त होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

शुक्रवारी, भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या सत्रात तोटा वाढवला आणि तो कमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ९४.७३ अंकांनी म्हणजेच ०.११% ने घसरून ८३,२१६.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १७.४० अंकांनी म्हणजेच ०.०७% ने घसरून २५,४९२.३० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ३२२.५५ अंकांनी किंवा ०.५६% ने वाढून ५७,८७६.८० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एलआयसी, हिंदुस्तान झिंक आणि बिर्लासॉफ्ट यांचा समावेश आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये बेलराईज इंडस्ट्रीज, अपीजय सुरेंद्र पार्क हॉटेल्स आणि गार्डन रीच शिप बिल्डर्स यांचा समावेश आहे.

आज खरेदी करण्यासाठी बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना काही शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेड, रेडिको खेतान लिमिटेड, ओबेरॉय रिअ‍ॅलिटी लिमिटेड, बँक ऑफ बडोदा , इन्फोसिस लिमिटेड, वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड आणि सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड यांचा समावेश आहे.

Zudio असो की Westside, Tata च्या ‘या’ क्लोथिंग ब्रँडमधून लोक बॅगा भरभरून शॉपिंग करतात

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये एएसएम टेक्नॉलॉजीज , लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज, सिल्व्हर टच टेक्नॉलॉजीज, डीसीबी बँक आणि रामा फॉस्फेट्सचे शेअर्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार बजाज ऑटो, कल्याण ज्वेलर्स, न्याका, ट्रेंट, हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), स्विगी, लेन्सकार्ट, एचएएल, लुपिन, स्विगी, बायोकॉन, नायका या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market marathi news what to expect from share market on 10 november 2025 which shares will be beneficial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
1

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
2

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
3

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
4

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.