Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Share Market Update: बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बहुतेक एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी एनडीएला विजय मिळेल असे भाकीत करण्यात आले होते. याचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2025 | 09:03 AM
Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार निवडणूकीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम
  • निकालापूर्वी शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता
  • गुंतवणूकदारांना सावध भुमिका बाळगण्याचा सल्ला

नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. यानंतर आज या निवडणूकीचा निकाल जाहिर केला जाणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत मजमोजणीच्या निकालावरून बिहारमध्ये कोणाची सत्ता असेल याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. बिहार निवडणुकीचा परिणाम आता शेअर बाजारावर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वीही भारतीय शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार नाकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर? जाणून घ्या

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,८४४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ११० अंकांनी कमी होता. गुरुवारी, उच्च पातळीवर नफा बुकिंग दरम्यान भारतीय शेअर बाजार स्थिर राहिला. सेन्सेक्स १२.१६ अंकांनी म्हणजेच ०.०१% ने वाढून ८४,४७८.६७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३.३५ अंकांनी म्हणजेच ०.०१% ने वाढून २५,८७९.१५ वर बंद झाला. गुरुवारी बाजारात झालेल्या वाढीनंतर आज शेअर बाजारात नाकारात्मक सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, ऑइल इंडिया, मॅरिको, एमआरएफ, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, हिरो मोटोकॉर्प, एनबीसीसी इंडिया, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, टाटा मोटर्सचा सीव्ही, निप्पॉन लाईफ इंडिया एएमसी, भारत डायनॅमिक्स, टाटा स्टील, स्पाइसजेट, अपोलो टायर्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये गोकुळ अ‍ॅग्रो रिसोर्सेस, गोल्डियम इंटरनॅशनल, अ‍ॅपेक्स फ्रोझन फूड्स, कॅरारो इंडिया आणि डॉ. अग्रवाल हेल्थ केअर यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये वरुण बेव्हरेजेस, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर (FACT) यांचा समावेश आहे.

“वज्रटिक हार, चंपली हार,…” महाराष्ट्राचा वारसा! “राजश्री” खास ब्रायडल कलेक्शन

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये AAVAS फायनान्सियर्स लिमिटेड, वेदांत लिमिटेड, NTPC लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ब्लॅक बॉक्स लिमिटेड आणि स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market news in marathi what to expect from share market on 14 november 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 09:03 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market : शेअर बाजार सतत घसरतोय, गुंतवणुकीवर होणार परिणाम …, काय आहे विश्लेषकांचा इशारा?
1

Share Market : शेअर बाजार सतत घसरतोय, गुंतवणुकीवर होणार परिणाम …, काय आहे विश्लेषकांचा इशारा?

Share Market Today: शेअर बाजारात आज करा या स्टॉक्सची खरेदी, पैशांचा पाऊस पडेल! तज्ज्ञांनी केली शिफारस
2

Share Market Today: शेअर बाजारात आज करा या स्टॉक्सची खरेदी, पैशांचा पाऊस पडेल! तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Today: आनंदवार्ता! सकारात्मक पातळीवर उघडणार शेअर बाजार, गुंतवणूकदारांना हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस
3

Share Market Today: आनंदवार्ता! सकारात्मक पातळीवर उघडणार शेअर बाजार, गुंतवणूकदारांना हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा
4

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.