Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाख रुपयांचे झाले 20 लाख रुपये ; ‘या’ मल्टीबॅगर शेअरची सर्वत्र चर्चा

सध्या बाजारात एका मल्टीबॅगर शेअरची चर्चा आहे कारण या शेअरने गुंतवणूकदारांना 6 महिन्यांमध्ये तब्बल 200 टक्क्याहून जास्त परतावा दिला आहे. जाणून घेऊया या शेअरबद्दल 

  • By नारायण परब
Updated On: Nov 25, 2024 | 10:03 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजार (Stock Market) हे असे क्षेत्र आहे जिथे असंख्य लोकांनी अपार संपत्ती कमावली आहे, तर काहींनी आपली सर्व संपत्ती गमावली आहे. काही वर्षांपूर्वी अनेकांना शेअर बाजाराविषयी अनेकांना कुतूहल होते मात्र आज असंख्य लोक या शेअर बाजारात गुंतवणुक करत आहेत.   यशस्वी गुंतवणुकीसाठी बाजाराची सखोल समज आणि ज्ञानाची आवश्यकता असते. जर तुम्हाला मार्केट किंवा विशिष्ट स्टॉकबद्दल चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही त्या माध्यमातून मोठा नफा मिळवू शकता. सध्या बाजारात एका मल्टीबॅगर शेअरची चर्चा आहे कारण या शेअरने गुंतवणूकदारांना 6 महिन्यांमध्ये तब्बल 200 टक्क्याहून जास्त परतावा दिला आहे. जाणून घेऊया या शेअरबद्दल

डिसेंबर महिन्यात खुले होणार हे 10 नवीन आयपीओ; कंपन्या तब्बल 20000 कोटी रुपये उभारणार!

 मल्टिबॅगर शेअर 

आपण ज्या मल्टिबॅगर स्टॉकबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे स्काय गोल्ड लिमिटेड (Sky Gold Ltd). ही कंपनी जेम्स अँड ज्वेलरी (रत्ने आणि दागिने) क्षेत्रात कार्यरत आहे. स्काय गोल्डच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत 255 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर एका वर्षात या शेअर्सनी 339 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत, या शेअरने 1740 टक्क्यांहून अधिक परतावा देत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. उदाहरणार्थ, 6 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत 224 रुपये होती, जी आता 4120 रुपयांपर्यंत वाढली आहे, म्हणजेच जवळपास 1700 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

शेअरधारकांना मिळाला लाखोत नफा 

जर कोणी 6 जानेवारी 2023 रोजी स्काय गोल्डच्या शेअर्समध्ये 1 लाख 12 हजार रुपये गुंतवले असते, तर आज ती गुंतवणूक 20 लाख 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचली असती. इतका जास्त परतावा तुम्हाला सोनं, चांदी किंवा प्रॉपर्टीमध्येही मिळू शकणार नाही.

गुंतवणुकदारांसाठी महत्वाची अपडेट; मिरे अ‍ॅसेट इन्वेस्टमेंटकडूंन लॉंग ड्युरेशन फंडचे लाँचिग

स्काय गोल्डबद्दल

स्काय गोल्ड लिमिटेडच्या फंडामेंटल्सचा विचार करता, या कंपनीचा मार्केट कॅप 6008 कोटी रुपये आहे. स्टॉकचा PE (प्राइस टू अर्निंग रेशो) 74.6 आहे. शेअरचा ROCE (रिटर्न ऑन कॅपिटल एंप्लॉयड) 18.7 टक्के आहे, तर बुक व्हॅल्यू 254 रुपये आहे. ROE (रिटर्न ऑन इक्विटी) 23.6 टक्के आहे. या स्टॉकचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. या आकडेवारीवरून या कंपनीच्या शेअर्सची वाढ चांगली असल्याचे दिसते.

गुंतवणुकीपूर्वी हे लक्षात असूद्या

महत्त्वाचे म्हणजे, शेअर बाजारात गुंतवणूक नेहमीच जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बाजारात बदल होण्याची शक्यता नेहमीच असते, त्यामुळे कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

(टीप- वरील माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने दिली जात आहे. येथे दिलेली माहिती वाचकांनी गुंतवणुकीसाठी सल्ला म्हणून घेऊ नये. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आम्ही कोणालाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)

Web Title: Sky gold limited shares worth rs 1 lakh become rs 20 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 10:03 PM

Topics:  

  • Multibagger Stock
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस
1

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!
2

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या
3

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी
4

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.