Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPO Alert: ग्रे मार्केटमध्ये भाव पडले, मात्र TATA ग्रुपने लावला मोठा डाव; ‘या’ आयपीओकडे सर्वांचे लक्ष!

नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी CleanMax Enviro Energy Solutions च्या IPO ला अँकर गुंतवणूकदारांकडून मजबूत प्रतिसाद मिळाला आहे. 23 फेब्रुवारीपासून खुला होणार असून सगळे प्रतिक्षेत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 21, 2026 | 07:38 PM
CleanMax IPO:

CleanMax IPO:

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रे मार्केटमध्ये भाव पडले पण तगडा कमबॅक?
  • काय आहे या IPOमध्ये खास?
  • शेअर बाजारात कधी होईल लिस्टिंग?
CleanMax IPO: रिन्यूएबल एनर्जी (नूतनीकरणक्षम ऊर्जा) क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्लीनमॅक्स एन्वायरो एनर्जी सोल्युशन्स (CleanMax Enviro Energy Solutions) च्या आयपीओची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होण्यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून (Anchor Investors) ९२१ कोटी रुपये जमा केले आहेत.
बीएसई (BSE) ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, क्लीनमॅक्स एन्वायरो एनर्जी सोल्युशन्सच्या ‘अँकर इन्व्हेस्टमेंट’ फेरीमध्ये देश-विदेशातील अनेक दिग्गज आर्थिक संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. या आयपीओमध्ये पैसे लावण्यासाठी बड्या गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला यामध्ये देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांची (DII) भागीदारी ६८ टक्के राहिली आहे. तर उर्वरित ३२ टक्के हिस्सा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) उचलला असल्याचा पाहायला मिळाला आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये दाखवलेला हा रस कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

केव्हा येणार आयपीओ?

Cleanmax Enviro Energy Solutions चा Rs 3,100 कोटींचा IPO 23 फेब्रुवारीला सबस्क्रिप्शनसाठी ओपन होईल. कंपनीने IPO साठी प्रति शेअर 1,000-1,053 रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. वरच्या किमतीच्या स्तरावर कंपनीचे मूल्यांकन 12,325 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यामध्ये 1,200 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर 1,900 कोटी रुपयांचे शेअर्स प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे विक्रीसाठी (OFS) ऑफर केले जातील. ग्रे मार्केटमधील IPO साठी प्रीमियम सवलतीत आहे.
31 मार्च 2025 पर्यंत, Cleanmax Enviro ही भारतातील व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी रिन्यूएबल एनर्जी सॉल्युशन सर्वात मोठी प्रोवाइड आहे. 31 जुलै 2025 पर्यंत, कंपनी 2.54 गीगावाट रिन्यूएबल एनर्जी क्षमतेचं संचालन, मालकी आणि व्यवस्थापन करत होती तर अतिरिक्त 2.53 गीगावाटची अतिरिक्त क्षमता एकतर बांधकामाधीन होती किंवा भविष्यातील विकासासाठी कंत्राटी व्यवस्थेद्वारे सुरक्षित केली गेली होती.

शेअर बाजारात कधी होईल लिस्टिंग?

प्रस्तावित टाइमलाइननुसार, कंपनी गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी IPO वाटपबाबत अंतिम करण्याचा विचार करत आहे. ज्या अर्जदारांना शेअर्स मिळत नाहीत त्यांना त्याच दिवशी परतावा मिळणे अपेक्षित आहे. यशस्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या डीमॅट खात्यांमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारीपर्यंत वाटप केलेले इक्विटी शेअर्स मिळू शकतात. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, सोमवार, २ मार्च रोजी शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध केले जातील.

जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार! ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…

Web Title: Cleanmax ipo grey market discount tata investment update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • IPO
  • IPO News
  • share market
  • Share Market Big Update

संबंधित बातम्या

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा
1

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

गुंतवणूकदार सावधान!  ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?
2

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

Stock Market Today: घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात… गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत
3

Stock Market Today: घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात… गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला
4

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.