Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राध्यापक, सायंटिस्ट पदाची नोकरी सोडली; व्यवसायात उतरला, कमावतोय वर्षाला 2 कोटी रुपये!

उद्योगधंद्यात उतरण्यासाठी उच्च पदावरील नोकरी सोडणे हे तितकेसे सोपे नसते. मात्र, सध्या अनेक तरुण ही रिस्क घेत आहे. विशेष म्हणजे व्यवसायाचा एक प्रॉपर प्लॅन तयार असल्याने अनेकांना यात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका तरुणाच्या यशस्वी कॅब व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 21, 2024 | 02:22 PM
प्राध्यापक, सायंटिस्ट पदाची नोकरी सोडली; व्यवसायात उतरला, कमावतोय वर्षाला 2 कोटी रुपये!

प्राध्यापक, सायंटिस्ट पदाची नोकरी सोडली; व्यवसायात उतरला, कमावतोय वर्षाला 2 कोटी रुपये!

Follow Us
Follow Us:

सध्याच्या घडीला अनेक तरुण नोकरीऐवजी व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहे. विशेष म्हणजे शिक्षण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर या तरुणांना व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. याशिवाय आधुनिक संसाधने आणि समाजमाध्यमांच्या वापरामुळे हे तरुण आपल्या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात ब्रॅंडिग देखील करत आहे. ज्यामुळे त्यांना अल्पावधीत आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होत आहे. आज आपण अशाचा तरुण व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या नोकरीला रामराम ठोकत, एस टी कॅब्स नावाने स्टार्टअप कंपनी सुरु आहे. ज्यातून तो वर्षाला तब्बल २ कोटींची कमाई करत आहे.

सहाय्यक प्राध्यापक, सायंटिस्ट म्हणून केलंय काम

उथया कुमार असे या तरुणाचे नाव असून, तो तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. उथया कुूमार यांनी संख्याशास्त्र विषयात एम.फिल. पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी काही काळ एका कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमध्ये सायंटिस्ट या पदावर कार्यरत होते. मात्र, त्यांनी आपली नोकरी सोडून, व्यावसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.

हेही वाचा – आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा जगभरात डंका; दुसऱ्यांदा बनले जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर!

किती होतीये वार्षिक कमाई

त्यानुसार त्यांनी २०१७ मध्ये एस टी कॅब्स नावाने स्टार्टअप कंपनी सुरु केली. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला ३७ टॅक्सी असून, आपल्या या कंपनीच्या माध्यमातून ते वर्षाला २ कोटींची कमाई करत आहे. उथया हे ट्रक्सी ड्रायव्हर्सना आपले व्यावसायिक पार्टनर मानतात. टॅक्सी ड्रायव्हर्स प्रती उथया कुमार याची असलेली ही प्रेमाची भावना व्यवसाय वृद्धीसाठी मदतीची ठरली आहे. इतकेच नाही तर ते आपल्या कंपनीच्या कमाईतील ३० टक्के रक्कम ही ड्रायव्हर्सवर खर्च करतात. ज्यामुळे त्यांच्याकडे टॅक्सी ड्रायव्हर नेहमीसाठी जोडून राहण्यास मदत झाली आहे.

सुरुवातीच्या काळात झेलले नुकसान

व्यवसाय सुरु केल्यानंतर उथया कुमार यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी काही काळ व्यवसाय केल्यानंतर त्यांना कोरोना काळात मोठे नुकसान झेलावे लागले. मात्र, त्यातूनही मार्ग काढत ते आज यशस्वीरित्या व्यवसायात उभे राहिले आहे. त्यामुळे आता २०१७ साली सुरु झालेल्या उथया कुमार यांच्या कंपनीने सुरुवातीच्या काळातच नुकसान झेलल्यानंतर फिनिक्स भरारी घेतली आहे. त्यामुळे त्यांची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Tamilnadu news entrepreneur from tamilnadu left his scientist job and now earning 2 crores from his business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 02:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.