Bihar Election: या वर्षा अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सोशल मिडियावर कॉँग्रेसने शेअर केलेल्या एआय व्हिडिओवरून राजकारण तापले आहे.
अभिनेता थलापती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली फेकल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या बाउन्सरवर एफआयआर दाखल झाला आहे. हा व्हिडिओ विजयच्या राजकीय रॅलीचा आहे.