Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्मचारांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम? ओल्ड पेंशन स्कीमवर जितेंद्र सिंह यांचे विधान

अनेक काळापासून सरकारी क्षेत्रातील कर्मचारी ओल्ड पेंशन स्कीमची मागणी करत आहेत. यादरम्यान या मुद्द्यांविषयी अनेक चर्चांनी जोर धरला होता. लोकसभेत OPS विषयी केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधान केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 08, 2024 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सरकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ओल्ड पेंशन स्कीम (OPS)ची मागणी धरून आहेत. काही राज्यांतील प्रशासनांनी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला संमती दिली आहे तर केंद्र सरकारकडून ओल्ड पेन्शन स्कीमविषयी नवीन बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यात चर्चेला उधाण आले होते कि न्यू पेंशन स्कीमला ओल्ड पेंशन स्कीममध्ये बदलण्याचा कार्यकाळ वाढवण्यात येणार आहे. पण केंद्र शासनाने या चर्चेला मोडून काढले आहे. केंद्र शासनाचे म्हणणे आहे कि नव्या पेंशन स्कीमला जुन्या पेंशन स्कीममध्ये बदलण्याच्या मुद्द्यावर कोणत्याच प्रस्तावाला अद्याप मंजुरी देण्यात आली नाही आहे. त्यामुळे सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे.

भारतात न्यू पेंशन स्कीम (NPS) २००३ साली भारतीय शासनाद्वारे लागू करण्यात आली होती. यादरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लिखित विधान केले होते कि,” १ जानेवारी २००४ पासून केंद्र सरकारी नोकरीत लागू झालेल्या सगळ्या नव्या कर्मचाऱ्यांसाठी न्यू पेंशन स्कीम (NPS) महत्वाची आहे.” विशेष म्हणजे त्यांचे विधान जानेवारी २००४ पासून सरकारी क्षेत्रांत रुजू झालेल्या सशस्त्र सेनेव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना लागू होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा: चेक क्लिअरन्सवर RBI चा मोठा निर्णय, आता काही तासात बँक खात्यात जमा होणार पैसे

मंत्री जितेंद्र सिंह म्हणतात कि,” ड‍िपार्टमेंट ऑफ पेंशन एंड पेंशनर्स वेलफेयरने ३ मार्च २०२३ रोजी एक आदेश जारी केले होते, त्या आदेशामध्ये सिव्हिल कर्मचाऱ्यांना केंद्रीय सिव्हिल सेवा नियम १९७२ अंतर्गत समाविष्ट होण्याची सुवर्णसंधी देण्यात आली होती.” याचा अर्थ कि, ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या विभागात भरती २२ डिसेंबर २००३ च्या अगोदर झाली आहे त्यांना ओल्ड पेंशन स्कीमचा लाभ घेता येणार होता.

Web Title: The union minister of state has signed an old pension scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 03:19 PM

Topics:  

  • old pension scheme

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.