Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पट्ठ्याने सोडला स्पर्धा परीक्षेचा नाद, उतरला व्यावसायिकांच्या स्पर्धेत ; आता महिन्याला छापतोय लाखो!

पट्ठ्याने सोडला MPSC चा नाद आणि मित्रासोबत उतरला Businessच्या दुनियेत. आताची त्यांच्या कमाई पाहता, भले भले आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांची ही व्यावसायिक यशोगाथा तरुणांसाठी फार प्रेरणादायी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2025 | 08:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती गावातील दोन मित्रांनी स्पर्धा परीक्षांचा नाद सोडून व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. नीरज गवळी आणि अजय काळुंखे हे दोन मित्र एमपीएससीची तयारी करत होते. परंतु सरकारी नोकरी मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि स्पर्धेच्या खूप वाढलेल्या प्रमाणामुळे त्यांना एक वेगळी दिशा शोधायची होती. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये ‘मयूर’ या नावाने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Alcohol Price: तळीरामांना मोठा फटका! दारूच्या किमतीत इतक्या रुपयांनी होणार वाढ, मद्यपींच्या घशा-खिशावर कधीपासून भार?

दोघांनी एकत्रितपणे व्यवसायासाठी आवश्यक असलेला पैसा गुंतवला आणि व्यवसायाची सुरुवात केली. प्रारंभिक काळात, जागेचे भाडे, कच्च्या मालाची खरेदी आणि कर्मचाऱ्यांचे पगार यांसारख्या खर्चांची तजवीज करणे आवश्यक होते. पहिल्या काही महिन्यांत त्यांना अडचणी आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. तथापि, त्यांनी हार मानली नाही आणि यशाच्या दिशेने त्यांचा प्रयत्न सुरू ठेवला. आज, त्यांचा ‘मयूर’ दुकान एक आदर्श ठरला आहे, जिथे फर्निचरसोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम अप्लायन्सेस आणि लग्नासाठी लागणारे साहित्य उपलब्ध आहे.

त्यांच्या व्यवसायाची ओळख वाढवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. सोशल मीडिया वरून ग्राहकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दर्जेदार वस्तू वाजवी किमतीत उपलब्ध करून देणारे हे व्यवसाय थोड्या काळातच लोकप्रिय झाले. आज त्यांच्या व्यवसायातून महिन्याकाठी सुमारे एक लाख रुपयांचा नफा होतो. सरकारी नोकरीसाठी असलेल्या प्रचंड स्पर्धेमुळे ते यशस्वी झाले आहेत, असे नीरज गवळी यांनी सांगितले. त्यांचा सल्ला आहे की, एमपीएससी किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षा पास होवू नये, तरीही व्यवसायाची योजना तयार ठेवायला हवी. त्यांनी यावर भर दिला की, एमपीएससी परीक्षेत यश न मिळाल्यास व्यवसाय हा एक उत्तम आणि यशस्वी पर्याय ठरू शकतो. त्यांच्या या यशस्वी व्यावसायिक प्रवासाने अनेक तरुणांसाठी प्रेरणा दिली आहे.

Elon Musk Net Worth: 400 बिलियन डॉलर्सवरून घसरली खाली इलॉन मस्कची संपत्ती, काय आहे कारण

त्यांच्या कष्ट आणि दृढनिश्चयामुळे त्यांनी एक व्यवसाय सुरू केला, जो आज मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे. जर तुम्हालाही व्यवसाय क्षेत्रात यायचे आहे तर नक्कीच अशा यशोगाथा तुम्हाला प्रेरित करतील. या क्षेत्रातील अनुभवी लोकांचे सल्ले घेत चला. त्यांच्या कथा वाचत चला तसेच त्यांनी व्यवसाय उभारताना वापरलेले कौशल्य आपल्यात कसे आणता येईल? यावर भर द्या. या सगळ्या प्रयत्नांनी तुम्हाला नक्कीच या क्षेत्रात यश मिळेल.

Web Title: This person left mpsc and started his own business now he earns lakhs every month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Business Idea
  • mpsc jobs

संबंधित बातम्या

आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट
1

आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा
2

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा

व्यवसाय करावा तर असा… लेकीचा वाढदिवसामुळे सुरु झाले लाखोंचे उत्पन्न!
3

व्यवसाय करावा तर असा… लेकीचा वाढदिवसामुळे सुरु झाले लाखोंचे उत्पन्न!

कालपर्यंत थेल्यावर विकत होता चाट! आज त्याची प्रगती बघून तुम्ही पडाल चाट
4

कालपर्यंत थेल्यावर विकत होता चाट! आज त्याची प्रगती बघून तुम्ही पडाल चाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.