परकिन रोचा यांनी मोठ्या हॉटेल चेनमधील उच्च पद सोडून स्वतःचं ECKO Hotels & Resorts सुरू केलं. त्यांनी धार्मिक स्थळांपासून हॉटेल व्यवसायाची सुरुवात करून आता लीजर डेस्टिनेशनपर्यंत आपला ब्रँड विस्तारला आहे.
केक बनवण्याचा छंद होता आणि लेकीच्या वाढदिवसासाठी स्वतःच्या हाताने केक तयार करण्याची इच्छा होती. याने उभा केला मोठा व्यवसाय. आता महिन्याला ६० ते ७० हजार रुपयांची कमाई होते.
मुकेश शर्मा यांचा तीन पिढ्यांचा दही भल्ला व्यवसाय घरच्या तयार साहित्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांची खजूर चटणीही विशेष लोकप्रिय असून तीवर ते सहा महिन्यांची हमी देतात.
फक्त २ हजार रुपयांत चेन्नईच्या नलिनी आणि आनंद या नवरा-बायकोने 'Sweet Karam Coffee' हा घरगुती स्नॅक्स ब्रँड सुरू केला आणि आज त्यांनी ३०+ देशांमध्ये ३ लाख ऑर्डर्स पार केला.
दिल्लीतील मोहम्मद सुहैल यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून ‘अथर पॅकेजिंग सॉल्यूशन्स’ सुरू करून रीसायकल प्लास्टिकपासून टिकाऊ पॅकेजिंग तयार करण्याचा यशस्वी पर्याय सादर केला आहे.
पुण्याच्या पूजा चव्हाण यांनी मातृत्वाच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढत ‘गावकरी किचन’ नावाचा यशस्वी खाद्य ब्रँड उभा केला. फक्त ५ हजार रुपयांत सुरू झालेला हा व्यवसाय आज अनेक महिलांना रोजगार देणारा सामाजिक…
अभिषेक सिंह राजपूत या नर्मदापूर गावातील तरुणाने प्रत्येक हंगामात वेगवेगळे व्यवसाय करून यश संपादन केलं आहे. मेहनत, कल्पकता आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तो ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
ठाण्यातील दोन तरुणांनी भंगाराच्या व्यवसायातून ‘स्क्रॅपजी’ सुरू करत लाखोंची कमाई केली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने कचऱ्याचं व्यवस्थापन हेच त्यांचं यशाचं गमक ठरलं आहे.
रायगडच्या शिखर अग्रवाल यांनी घरून कोणतीही मदत न घेता अनहद फार्मा नावाचा 100 कोटींचा स्टार्टअप सुरू केला. फोर्ब्सने त्यांना हेल्थकेअर क्षेत्रातील ‘30 Under 30 Asia 2025’ यादीत स्थान दिले आहे.
मेघना जैनने कपकेक बनवण्याच्या छंदातून 'ड्रीम ए डझन' हा ब्रँड सुरू केला आणि आज तिचा व्यवसाय वार्षिक 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कारात्मकतेवर मात करत तिने आपली ओळख यशस्वी उद्योजिका…
दीपा प्रदीप पाई यांनी ३० वर्षांपूर्वी बँकेची नोकरी सोडून आइसक्रीम व्यवसाय सुरू केला आणि सातत्याने मेहनत घेत ३०० कोटींच्या ‘हॅंग्यो’ ब्रँडची सहसंस्थापक बनल्या. आज त्या अनेक उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
सेवीच्या मते या प्रकरणात जेनसोलमध्ये अंतर्गत नियंत्रण आणि कॉर्पोरेट प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले. प्रवर्तक एक सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी चालवत होते जणू ती त्यांची खासगी कंपनी आहे.
आग्रा येथील ऋषभ आणि आयुष गुप्ता यांनी ऑर्गेनिक पॉलीहाउस शेतीत यश मिळवत *A3R मशरूम फार्म्स* आणि *गुप्ता ऑर्गेनिक फार्म्स* सुरू केले. आज ते दररोज २ लाख रुपये कमवतात .
व्यवसाय सुरु करायचे आहे? पण काय करावे कळेना? उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. या दिवसात फॅशन स्टोअर खुले करणे म्हणजे अतिशय फायद्याचे ठरेल. पण हे करताना काही चुका करणे टाळा.…
अनीस अहमद यांनी नारळाच्या सालांपासून कोकोपीट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला, जो आज ₹७५ कोटींच्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचला आहे. त्यांचा ग्लोबल ग्रीन ब्रँड भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारातही यशस्वी ठरला आहे.
पट्ठ्याने सोडला MPSC चा नाद आणि मित्रासोबत उतरला Businessच्या दुनियेत. आताची त्यांच्या कमाई पाहता, भले भले आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांची ही व्यावसायिक यशोगाथा तरुणांसाठी फार प्रेरणादायी आहे.